लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Mudra Loan Scheme: लघुउद्योजकांसाठी आनंदाची बातमी; मुद्रा योजनेतील कर्जाची मर्यादा २० लाखांपर्यंत वाढवली - Marathi News | Union Budget 2024 Good news for small entrepreneurs Loan limit under Mudra Yojana increased to 20 lakhs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mudra Loan Scheme: लघुउद्योजकांसाठी आनंदाची बातमी; मुद्रा योजनेतील कर्जाची मर्यादा २० लाखांपर्यंत वाढवली

Nirmala Sitharaman: मुद्रा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा १० लाखांवरून २० लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. ...

Nirmala Sitharaman : गुलाबीपासून क्रीम रंगापर्यंत... अर्थमंत्र्यांच्या प्रत्येक साडीतून मिळतो 'हा' खास संदेश! - Marathi News | Union Budget 2024 Nirmala Sitharaman Saree Colour magenta and white color saree message | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुलाबीपासून क्रीम रंगापर्यंत... अर्थमंत्र्यांच्या प्रत्येक साडीतून मिळतो 'हा' खास संदेश!

Union Budget 2024 Nirmala Sitharaman Saree Colour : अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना कोणत्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यात काय संदेश होता हे जाणून घेऊया... ...

'मित्रां'साठी कायपण! बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा - Marathi News | Finance Minister nirmala sitharaman gave big gifts in the budget 2024 for the people of Bihar and Andhra Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मित्रां'साठी कायपण! बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा

आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांना अर्थसंकल्पात मोठी भेट मिळाली असून केंद्र सरकार मोठा निधी देणार आहे. ...

Employment Linked Incentive Scheme: पहिल्यांदाच नोकरी लागली तर केंद्र सरकार एक पगार देणार; अर्थसंकल्पात मोठी घोषणा - Marathi News | Union Budget 2024 Updates on Job: The central government will give one salary if you get a job for the first time; A big announcement in the budget 2024 by Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्यांदाच नोकरी लागली तर केंद्र सरकार एक पगार देणार; अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Union Budget 2024 Employment Linked Incentives: पहिल्यांदाच नोकरी लागणाऱ्यांना अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोठी मदत जाहीर केली आहे. या नोकरदारांना एका महिन्याचा पगार दिला जाणार आहे. ...

Sanjay Singh : "दिल्ली आणि पंजाबला..."; अर्थसंकल्पापूर्वी संजय सिंह यांनी केंद्राकडे केली मोठी मागणी - Marathi News | Union Budget 2024 AAP Sanjay Singh targeted modi government Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्ली आणि पंजाबला..."; अर्थसंकल्पापूर्वी संजय सिंह यांनी केंद्राकडे केली मोठी मागणी

Union Budget 2024 AAP Sanjay Singh And Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने अग्निवीर योजना मागे घ्यावी असं म्हटलं आहे.  ...

...तेव्हा बजेटमध्ये पहिल्यांदाच अविवाहितांसाठी वेगळी कर सवलत होती; जाणून घ्या - Marathi News | Union Budget 2024: In India for the first time in the budget there was a separate Income tax break for singles and Married person | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :...तेव्हा बजेटमध्ये पहिल्यांदाच अविवाहितांसाठी वेगळी कर सवलत होती; जाणून घ्या

Union Budget 2024 : अर्थसंकल्पातून शेतीसाठी पाच मोठ्या घोषणा होण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Union Budget 2024 Five major announcements for agriculture in union budget, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Union Budget 2024 : अर्थसंकल्पातून शेतीसाठी पाच मोठ्या घोषणा होण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर

Union Budget 2024 : आज केंद्रीय अर्थसंकल्पातुन शेतकरी, शेतीच्या अनुषंगाने काही मोठ्या घोषणा करणार का? हे पाहावे लागणार आहे.  ...

Union Budget 2024 Live Updates: नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारांवरून ७५ हजारांवर, अर्थमंत्र्यांचा करदात्यांना दिलासा - Marathi News | Union Budget 2024 25 live updates india Finance Minister Nirmala Sitharaman at parliament benefit to tax payers tax slabs income tax defence railway budget banking stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Union Budget 2024 Live Updates: नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारांवरून ७५ हजारांवर, अर्थमंत्र्यांचा करदात्यांना दिलासा

Union Budget 2024 Live updates FM Nirmala Sitharaman Delivers Budget Speech at Parliament : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी सातव्यांदा अर्थसंकल्प करत आहेत. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. ...