लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत - Marathi News | stable government is essential for a strong economy said nirmala sitharaman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत

मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, यात कोणतीच शंका नाही, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या. ...

"इंजिनिअरिंग, मेडिकलचे शिक्षण मातृभाषेतून मिळणार..." अर्थमंत्री सीतारामन यांचा विद्यार्थ्यांशी संवाद - Marathi News | "Education of engineering, medical will be through mother tongue..." Finance Minister Sitharaman's interaction with students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"इंजिनिअरिंग, मेडिकलचे शिक्षण मातृभाषेतून मिळणार..." अर्थमंत्री सीतारामन यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

नवीन शिक्षण धाेरणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या साेयीनुसार हव्या त्या शाखेत शिक्षण घेता येईल, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले... ...

Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | Have there been any changes in Income Tax rules The stock market also crashed Finance Minister nirmala sitharaman responded | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

Nirmala Sitharaman Income Tax : लोकसभा निवडणुकीनंतर इन्कम टॅक्स विभाग काही नियम बदलण्याच्या विचारात असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात होता. यावर आता अर्थमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

GST Collection: जीएसटीनं भरली सरकारी तिजोरी, एप्रिल महिन्यात झालं विक्रमी कलेक्शन - Marathi News | GST revenue collection for April 2024 highest ever at Rs 2 1 lakh crore finance minister nirmala sitharaman shares information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीनं भरली सरकारी तिजोरी, एप्रिल महिन्यात झालं विक्रमी कलेक्शन

GST Collection: देशातील वस्तू व सेवा कराच्या संकलनाच्या आकडेवारीनं सर्व विक्रम मोडले असून तो उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. ...

Nirmala Sitharaman Net Worth: कॅश, गोल्‍ड, प्रॉपर्टी... लोकसभा लढवण्यास नकार देणाऱ्या निर्मला सीतारामन यांची नेटवर्थ किती? पाहा - Marathi News | net worth of finance minister Nirmala Sitharaman who refused to contest Lok Sabha bjp election 2024 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कॅश, गोल्‍ड, प्रॉपर्टी... लोकसभा लढवण्यास नकार देणाऱ्या निर्मला सीतारामन यांची नेटवर्थ किती? पाहा

सीतारमन यांनी भाजपाचा लोकसभा निवडणूक लढण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यांनी आपल्याकडे निवडणूक लढविण्यासाठी पैसा नसल्याचं कारण दिलंय. ...

देशाच्या अर्थमंत्र्यांकडे निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत; भाजपचा उमेदवारीचा प्रस्ताव नाकारला - Marathi News | The finance minister nirmala sitharaman of the country has no money to contest Loksabha elections; BJP's nomination proposal rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या अर्थमंत्र्यांकडे निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत; भाजपचा उमेदवारीचा प्रस्ताव नाकारला

Nirmala Sitharaman: जेपी नड्डा निर्मला सीतारामन यांना कर्नाटक सोडून तामिळनाडू, आंध्रमधून लढविण्यास तयार होते... ...

निवडणुकीसाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत - अर्थमंत्री निर्मला सीतारामन - Marathi News | I don't have enough money for elections - Finance Minister Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीसाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सीतारामन म्हणाल्या की, लोकसभा निवडणूक लढविण्याच्या भाजप नेतृत्वाच्या प्रस्तावावर मी सात ते दहा दिवस विचार केला. त्यानंतर मी नकार दिला. ...

'इलेक्टोरल बाँड परिपूर्ण नाही, पण पूर्वीच्या प्रणालीपेक्षा चांगले': अर्थमंत्री निर्मला सीतारामन - Marathi News | Electoral bond not perfect, but better than previous system Finance Minister Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इलेक्टोरल बाँड परिपूर्ण नाही, पण पूर्वीच्या प्रणालीपेक्षा चांगले': अर्थमंत्री निर्मला सीतारामन

काल स्टेट बँक इंडियाने निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बाँडबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. ...