लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
जीएसटी परिषदेत कोणत्या शिफारशी केल्या?  ४८व्या बैठकीत नेमके काय झाले? - Marathi News | What recommendations were made in the GST Council What exactly happened in the 48th meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी परिषदेत कोणत्या शिफारशी केल्या?  ४८व्या बैठकीत नेमके काय झाले?

निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी काऊन्सिलच्या अठ्ठेचाळीसाव्या बैठकीत कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भात चर्चा झाली?  ...

ना नवीन कर, ना करवाढ; वित्तमंत्र्यांकडून दिलासा - Marathi News | No new taxes, no tax increases; Relief from Finance Minister | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ना नवीन कर, ना करवाढ; वित्तमंत्र्यांकडून दिलासा

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेच्या ४८ व्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. ...

सर्वसामान्यांना दिलासा! कोणत्याही वस्तूवर कर वाढला नाही, जाणून घ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीतील निर्णय - Marathi News | gst council meeting decision fm nirmala sitharaman says on tax increase on any items | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांना दिलासा! कोणत्याही वस्तूवर कर वाढला नाही, जाणून घ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीतील निर्णय

gst council meeting decision : जीएसटी कौन्सिलमध्ये डाळींच्या सालींवरील कराचा दर 5 टक्क्यांवरून शून्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी सांगितले.  ...

Budget 2023: नोकरदार लोकांची होणार बल्ले बल्ले, वित्तमंत्री या दिवशी देणार तीन खास गिफ्ट  - Marathi News | Budget 2023: Balle Balle will be held for working people, Finance Minister will give three special gifts on this day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदार लोकांची होणार बल्ले बल्ले, वित्तमंत्री या दिवशी देणार तीन खास गिफ्ट 

Budget 2023: नेहमीप्रमाणे यावेळीही अर्थसंकल्पामधून शेतकरी आणि नोकरदार लोकांना विशेष अपेक्षा आहेत. गेल्या काही काळात महागाईने उच्चांक गाठलेला असल्याने अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्र्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. ...

दहा लाख कोटींची कर्जे बँकांच्या वसुलीतून वगळली; अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत दिली माहिती - Marathi News | 10 lakh crores of loans excluded from bank recovery; Finance Minister gave information in Rajya Sabha | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दहा लाख कोटींची कर्जे बँकांच्या वसुलीतून वगळली; अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत दिली माहिती

 गेल्या पाच वर्षांमध्ये बँकांनी ६ लाख ५९ हजार ५९६ काेटी रुपयांची वसुली केली आहे. त्यात निर्लेखित केलेल्या १ लाख ३२ हजार ३६ काेटी रुपयांच्या निर्लेखित कर्जांचाही समावेश आहे. ...

Income Tax भरणाऱ्यांना लागणार लॉटरी; सरकार सर्वसामान्यांना देणार मोठं गिफ्ट? - Marathi News | Budget 2023: Union Budget of the Modi government before 2024 polls, expectations are high that individual taxpayers may get some income tax relief | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Income Tax भरणाऱ्यांना लागणार लॉटरी; सरकार सर्वसामान्यांना देणार मोठं गिफ्ट?

काॅंग्रेसच्या काळात अर्थव्यवस्थाच आयसीयूमध्ये हाेती : अर्थमंत्री  - Marathi News | Economy was in ICU during Congress: Finance Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काॅंग्रेसच्या काळात अर्थव्यवस्थाच आयसीयूमध्ये हाेती : अर्थमंत्री 

दुबळ्या रुपयावरून लोकसभेत विरोधकांना प्रत्त्युत्तर  ...

Nirmala Sitaraman : नारी शक्ती! जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये निर्मला सीतारमन यांच्यासह 6 भारतीय - Marathi News | nirmala sitharaman and 5 other indians among forbes world 100 most powerful women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नारी शक्ती! जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये निर्मला सीतारमन यांच्यासह 6 भारतीय

Nirmala Sitaraman : अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासह सहा भारतीय महिलांचा फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली 100 महिला 2022 च्या यादीत समावेश करण्यात आला आहे. ...