लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Rahul Gandhi: 3 वर्षात 76 टक्क्यांनी वाढले खाद्यतेलाचे दर, राहुल गांधींनी तक्ताच केला शेअर - Marathi News | Rahul Gandhi: Edible oil prices increased by 76 percent in 3 years, Rahul Gandhi shared the same chart | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 वर्षात 76 टक्क्यांनी वाढले खाद्यतेलाचे दर, राहुल गांधींनी तक्ताच केला शेअर

राहुल गांधींनी गेल्या 3 वर्षांत महागाईत किती पटीने, किती टक्क्यांनी वाढ झाली याची आकडेवारीच शेअर केली आहे. ...

महागाई नियंत्रणात ठेवण्यात यश; मंदीचीही शक्यता नाही - अर्थमंत्री - Marathi News | Amid rising inflation, FM Nirmala Sitharaman assures 'zero possibility of recession' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई नियंत्रणात ठेवण्यात यश; मंदीचीही शक्यता नाही - अर्थमंत्री

Nirmala Sitharaman : आमचे सरकार महागाईला ७ टक्क्यांच्या खाली आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सोमवारी सांगितले. ...

बांगलादेश, श्रीलंकेशी कशाला? अमेरिकेशी तुलना करा ना!; सीतारामन यांचं संसदेत विरोधकांना प्रत्युत्तर - Marathi News | finance minister nirmala sitharaman speech in parliament over inflation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेश, श्रीलंकेशी कशाला? अमेरिकेशी तुलना करा ना!; सीतारामन यांचं संसदेत विरोधकांना प्रत्युत्तर

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत विरोधकांनी महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरलं असताना सरकारची भूमिका स्पष्ट केली. ...

पीठ महागलं... 5 टक्के जीएसटी लागू होताच चाट अन् समोसा दरातही वाढ - Marathi News | Flour becomes expensive... As soon as 5 percent GST is implemented, the price of chaat and samosa also increases | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीठ महागलं... 5 टक्के जीएसटी लागू होताच चाट अन् समोसा दरातही वाढ

इंधन दरवाढ, दुसरीकडे गॅस दरवाढीनंतर आता खाद्य पदार्थांवरही 5 टक्के जीएसटी लागू केल्यामुळे महागाईत वाढ झाली आहे ...

रुपया धडाम्! २५ टक्क्यांनी घसरला; अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? - Marathi News | indian rupees fall information of union finance minister nirmala sitharaman in lok sabha | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया धडाम्! २५ टक्क्यांनी घसरला; अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल?

डिसेंबर २०१४ पासून आतापर्यंत रुपया सुमारे २५ टक्क्यांनी घसरला, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिली. ...

सुटे धान्य, दही, लस्सीसह अन्य खाद्यपदार्थांवर जीएसटी नाहीच! निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण - Marathi News | nirmala sitharaman clear that there is no gst on other food items including spare grains curd lassi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुटे धान्य, दही, लस्सीसह अन्य खाद्यपदार्थांवर जीएसटी नाहीच! निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण

कोणत्या सुट्या वस्तूंवर जीएसटी लागणार नाही, याची यादीही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. ...

केंद्राने सुटे धान्य, दही, लस्सीवरील जीएसटी मागे घेतला; निर्मला सीतारामन यांची घोषणा - Marathi News | Center withdraws GST on open cereals, Aata, Wheat, curd, lassi; Announcement by Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्राने सुटे धान्य, दही, लस्सीवरील जीएसटी मागे घेतला; निर्मला सीतारामन यांची घोषणा

गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे महागाई असताना अन्न धान्यासह अन्य वस्तूंच्या किंमती कमालीच्या वाढल्या होत्या. ...

आता 'मुख्य आर्थिक ज्योतिषी' नियुक्त करा; चिदंबरम यांचा सीतारामण यांना टोला - Marathi News | p chidambaram targets fm nirmala sithraman says appoint a chief economic astrologer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता 'मुख्य आर्थिक ज्योतिषी' नियुक्त करा; चिदंबरम यांचा सीतारामण यांना टोला

p chidambaram : पी. चिदंबरम यांनी नुकतेच अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून सरकारवर हल्लाबोल केला होता. ...