लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?, महागाईने भरडलेल्या नागरिकांना मिळणार मोठा दिलासा - Marathi News | petrol diesel become cheaper crude oil price slashes down by 20 percent air fuel cement business types manufacturing | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?, महागाईने भरडलेल्या नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

मार्चपासून कच्च्या तेलाचे दर २० टक्क्यांनी घसरून १०० डॉलरवर आले आहेत. ...

आता GST चा फटका : प्री पॅक्ट मीट, मासे, दही, पनीर महागणार; स्वस्त हॉटेल्सही खिसा कापणार - Marathi News | nirmala sitharaman gst council meeting know here what will be expensive and and where is relief meat food hotel business | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता GST चा फटका : प्री पॅक्ट मीट, मासे, दही, पनीर महागणार; स्वस्त हॉटेल्सही खिसा कापणार

GST Council Meeting बुधवारी चंदीगडमध्ये पार पडली. या ४७ व्या बैठकीत सर्वसामान्यांच्या गरजांशी संबंधित अनेक वस्तूंवरील कर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि बजेट हॉटेल्स जीएसटीच्या कक्षेत आणण्यात आली. ...

Central Government: सरकारी कर्मचाऱ्यांच्या खर्चाला बसणार चाप, सर्वात कमी भाड्याचे तिकीट बुक करण्याचे आदेश - Marathi News | Central Government: Order to book the lowest fare ticket, which will put pressure on the expenses of government employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांच्या खर्चाला बसणार चाप, सर्वात कमी भाड्याचे तिकीट बुक करण्याचे आदेश

Central Government: सरकारी कर्मचाऱ्यांकडून अवास्तव होणाऱ्या मोठ्या खर्चाला लगाम घालण्याची तयारी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.  ...

आई-वडील गमावलेल्या मुलीला LICची कर्ज फेडण्याची नोटीस; निर्मला सीतारामन यांनी घेतली दखल - Marathi News | home Loan recovery notices to Covid orphan in Bhopal Union finance minister Nirmala Sitharaman asks LIC for report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई-वडील गमावलेल्या मुलीला LICची कर्ज फेडण्याची नोटीस; निर्मला सीतारामन यांनी घेतली दखल

Nirmala Sitharaman on Orphaned Topper Loan Recovery Matter : मध्य प्रदेशमधील भोपाळ येथील १० वीची टॉपल वनिशा पाठक हिला एलआयसीनं पाठवलेल्या कायदेशीर नोटीसीवरून आता वाद वाढत आहे. ...

LPG subsidy: स्वयंपाकाच्या गॅसवरील सब्सिडीसंदर्भात सरकारचं मोठं वक्तव्य; या लोकांना मिळणार दिलासा - Marathi News | LPG subsidy: Government's big statement about lpg gas subsidy These people will get relief | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वयंपाकाच्या गॅसवरील सब्सिडीसंदर्भात सरकारचं मोठं वक्तव्य; या लोकांना मिळणार दिलासा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्य 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याच्या घोषणेबरोबरच, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात 12 गॅस सिलिंडरवर 200 रुपये अनुदान देण्याची घोषणाही केली होती. ...

आणखी दोन बँकांचे खासगीकरण? महिनाभरात निर्णय होणार - Marathi News | Privatization of two more banks? A decision will be made within a month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आणखी दोन बँकांचे खासगीकरण? महिनाभरात निर्णय होणार

केंद्र सरकारकडून येत्या महिन्यात निर्णय होणार; कर्मचारी धास्तावले ...

पेट्रोल-डिझेलवरून विरोधी-सत्ताधाऱ्यांत वाद; उपकर कमी केल्याचा सीतारामन यांचा दावा - Marathi News | dispute between govt and opposition over petrol diesel fm nirmala sitharaman claims reduction of cess | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलवरून विरोधी-सत्ताधाऱ्यांत वाद; उपकर कमी केल्याचा सीतारामन यांचा दावा

पेट्रोल डिझेलचे दर कमी करताना राज्याच्या वाट्याचे उत्पादन शुल्क कमी केल्याने राज्यांचा महसूल कमी होईल हा विरोधकांचा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळून लावला. ...

"झुकती है, सरकार झुकानेवाला चाहिए", पेट्रोल दरकपातीनंतर शिवसेनेचा टोला - Marathi News | "The government bows down, after petrol prize reduce shiv sena MP Priyanka chaturvedi target on modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"झुकती है, सरकार झुकानेवाला चाहिए", पेट्रोल दरकपातीनंतर शिवसेनेचा टोला

केंद्र सरकारने यापूर्वी इंधनावरील टॅक्स कमी करण्याचं आवाहन राज्य सरकारला केलं होत. ...