लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
मोदी सरकारला ‘अच्छे दिन’! एप्रिलमध्ये १.६८ लाख कोटींचा GST जमा; नव्या विक्रमाची नोंद - Marathi News | union finance ministry informed gst collection touches record 1 68 lakh crore in april 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारला ‘अच्छे दिन’! एप्रिलमध्ये १.६८ लाख कोटींचा GST जमा; नव्या विक्रमाची नोंद

सन २०२२ मध्ये जीएसटी संकलनात ३० टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. ...

भारतात क्रिप्टोकरन्सीचं भविष्य काय?, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | finance minister nirmala sitharaman views on crypto currency rbi digital currency | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतात क्रिप्टोकरन्सीचं भविष्य काय?, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्टच सांगितलं

सरकार 'ब्लॉकचेन'शी संबंधित तंत्रज्ञान नवीन आणण्यासाठी आणि ते पुढे नेण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. ...

Nirmala Sitharaman: “भारतात सेमीकंडक्टर चिपचे उत्पादन करा”; निर्मला सीतारामन यांचे अमेरिकन कंपन्यांना आमंत्रण - Marathi News | union finance minister nirmala sitharaman calls on america semiconductor makers to invest in india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“भारतात सेमीकंडक्टर चिपचे उत्पादन करा”; निर्मला सीतारामन यांचे अमेरिकन कंपन्यांना आमंत्रण

Nirmala Sitharaman: देशाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे जागतिक महत्त्वाचे केंद्र बनविण्याच्याची महत्त्वाकांक्षा निर्मला सीतारामन यांनी यावेळी नमूद केली. ...

Nirmala Sitharaman on Inflation: एवढी कुठे महागाई वाढलीय? निर्मला सीतारामन यांची अमेरिकेत अजब रिअ‍ॅक्शन  - Marathi News | Nirmala Sitharaman on Inflation: CPI at 17-mth high: FM Sitharaman says India has not breached inflation target ‘so badly’ | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एवढी कुठे महागाई वाढलीय? निर्मला सीतारामन यांची अमेरिकेत अजब रिअ‍ॅक्शन 

महागाईवर निर्मला सीतारामन यांनी काही वर्षांपूर्वी मी खूप कांदा खात नाही, त्यामुळे दर माहिती नाहीत, अशा प्रकारची प्रतिक्रिया देत सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. आताही तसाच काहीसा प्रकार त्यांनी केला आहे. ...

देशात 75 डिजिटल बँका उघडल्या जाणार, अर्थमंत्र्यांनी सांगितलं पूर्ण प्लॅनिंग - Marathi News | nirmala sitharaman says govt setting up 75 digital banks this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशात 75 डिजिटल बँका उघडल्या जाणार, अर्थमंत्र्यांनी सांगितलं पूर्ण प्लॅनिंग

Nirmala Sitharaman : अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील थिंक टँक अटलांटिक कौन्सिलला संबोधित करताना निर्मला सीतारामन बोलत होत्या.  ...

मोदी सरकारचे एक पाऊल मागे! GST स्लॅब फेरबदलाचे खंडन; वृत्त निराधार असल्याचा दावा - Marathi News | central govt denies revision gst slab gst council proposes to end 5 percent rate and move it to 3 and 8 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचे एक पाऊल मागे! GST स्लॅब फेरबदलाचे खंडन; वृत्त निराधार असल्याचा दावा

जीएसटीचा ५ टक्क्यांचा कर टप्पा रद्द करून थेट ८ टक्क्यांचा नवीन करटप्पा करणार असल्याचे सांगितले जात होते. ...

क्रिप्टोकरन्सीमुळे दहशतवाद्यांना निधी; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिला मोठा इशारा - Marathi News | Cryptocurrency funds terrorists; Finance Minister Nirmala Sitharaman gave a big warning | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोकरन्सीमुळे दहशतवाद्यांना निधी; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिला मोठा इशारा

सीतारमण म्हणाल्या की, क्रिप्टोकरन्सीवरील तंत्रज्ञानाचे नियमन करण्यासाठी जागतिक दृष्टिकोन होईपर्यंत मनी लाँड्रिंगचा धोका कायम राहील. ...

Indian Economy: मोदी सरकारची दिवाळी! २७.०७ लाख कोटींची विक्रमी करवसुली; अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस - Marathi News | finance ministry said centre modi govt earned record break tax collection rose to rs 27 07 lakh crore fy22 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारची दिवाळी! २७.०७ लाख कोटींची विक्रमी करवसुली; अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस

Indian Economy: केंद्र सरकारचे प्रयत्न यासाठी कारणीभूत असून, सवलतींशिवाय उत्पन्न वाढणे नव्या व्यवस्थेचे यश असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. ...