लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
मोदी सरकारचा मेगा धडका! आता ‘या’ ६ कंपन्या लवकरच विकणार; लाख कोटींचा निधी मिळणार - Marathi News | central modi govt preparing to sell another 5 companies includes bpcl beml shipping corp know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचा मेगा धडका! आता ‘या’ ६ कंपन्या लवकरच विकणार; लाख कोटींचा निधी मिळणार

केंद्रातील मोदी सरकारने काही सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाची प्रक्रिया जलद गतीने सुरू केली आहे. ...

“देशाच्या लसीकरण कार्यक्रमाचे जगाने कौतुक केले, पण विरोधकांनी केवळ शंका घेतल्या”: सीतारामन - Marathi News | nirmala sitharaman criticized pm modi working to uplift india image but opposition tarnishing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशाच्या लसीकरण कार्यक्रमाचे जगाने कौतुक केले, पण विरोधकांनी केवळ शंका घेतल्या”: सीतारामन

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या कामाची यादीच समोर ठेवली. ...

Capital Expenditure: मोदी सरकारचा ‘हा’ विभाग खर्च करण्यात सर्वांत आघाडीवर; सीतारामन यांनी घेतला आढावा - Marathi News | know about which departments are fast in capital expenditure and which lag behind in modi govt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचा ‘हा’ विभाग खर्च करण्यात सर्वांत आघाडीवर; सीतारामन यांनी घेतला आढावा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी भांडवली खर्चाच्या (Capital Expenditure) बाबतीत मोदी सरकारमधील विविध विभागांच्या आकडेवारीचा आढावा घेतला. ...

Airport privatisation: मोदी सरकार आता १३ एअरपोर्ट्स विकणार; खासगीकरण प्रक्रियेला वेग, कोट्यवधी कमावणार! - Marathi News | centre modi govt plans to complete privatization process for 13 airports before march 2022 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार आता १३ एअरपोर्ट्स विकणार; खासगीकरण प्रक्रियेला वेग, कोट्यवधी कमावणार!

Airport privatisation: देशभरातील २५ विमानतळांचे खासगीकरण करण्याचे टार्गेट मोदी सरकारने ठेवले असून, १३ विमानतळे निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

Coronavirus Vaccination : भारतात लसीकरणाचा 'सुपर फास्ट' वेग; World Bank च्या अध्यक्षांकडून कौतुक - Marathi News | world bank president india coronavirus vaccine drive speed finance minister nirmala sitharaman | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात लसीकरणाचा 'सुपर फास्ट' वेग; World Bank च्या अध्यक्षांकडून कौतुक

World Bank President on Coronavirus Vaccination : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत भारतानं उत्तम कामगिरी केल्याचं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं वक्तव्य. त्यांनी घेतली होती अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांची भेट. ...

Coronavirus: “कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे जगभरात गंभीर परिणाम”; IMF ने व्यक्त केली चिंता - Marathi News | imf says new corona variant have increased uncertainty risks to global economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे जगभरात गंभीर परिणाम”; IMF ने व्यक्त केली चिंता

Coronavirus: कोरोनाला  रोखण्यासाठी सार्वत्रिक लसीकरणाला गती देण्याची गरज आहे, असे IMF ने म्हटले आहे. ...

Coal india : देशात कोळशाची कमतरता ही अफवाच, सितारमण यांनी फेटाळले वृत्त - Marathi News | Coal india : nirmala Sitharaman refutes rumors that there is shortage of coal in the country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशात कोळशाची कमतरता ही अफवाच, सितारमण यांनी फेटाळले वृत्त

Coal india : ऊर्जामंत्री आरके सिंह यांनी काही महिन्यांपूर्वीच यासंदर्भात माहिती दिल्याचं सांगितलं. तसेच, कोळशाची कमतरता किंवा वीजेचं संकट हे वृत्त निराधार आहे. देशातील प्रत्येक वीज उत्पादक कंपनीकडे पुढील 4 दिवसांचा स्टॉक शिल्लक आहे. ...

"शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीय आहे, मात्र..."; लखीमपूर हिंसाचारावर निर्मला सीतारमन यांचं भाष्य - Marathi News | lakhimpur kheri violence is absolutely condemnable finance minister nirmala sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीय आहे, मात्र..."; लखीमपूर हिंसाचारावर निर्मला सीतारमन यांचं भाष्य

Lakhimpur Kheri Violence And Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यावर भाष्य करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीय आहे असं म्हटलं आहे. ...