लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
नारायण राणेंना बजावलेल्या नोटिसीवरुन देवेंद्र फडणवीस संतापले; सिंधुदुर्ग पोलिसांना कायदाच दाखवला! - Marathi News | devendra fadnavis slams sindhudurg police over notice issue narayan rane in nitesh rane case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंना बजावलेल्या नोटिसीवरुन देवेंद्र फडणवीस संतापले; सिंधुदुर्ग पोलिसांना कायदाच दाखवला!

संबंधित पोलिसांविरोधात FIR नोंदवला नाही, तर भाजपा खटला दाखल करेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ...

नीतेश राणे : जेल की बेल? आज फैसला येणार; नारायण राणेंना पोलिसांची नोटीस - Marathi News | Nitesh Rane: Jail or Bell? Judgment will come today; Police notice to Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीतेश राणे : जेल की बेल? आज फैसला येणार; नारायण राणेंना पोलिसांची नोटीस

Nitesh Rane : जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही.  हांडे यांच्या न्यायालयात अपूर्ण राहिलेली सुनावणी घेण्यात आली. ...

Nitesh Rane: पोलीस तपास पूर्णत: एकतर्फी; सरकारी अन् राणेंच्या वकीलांमध्ये खडाजंगी, नेमक काय घडलं, पाहा - Marathi News | BJP MLA Nitesh Rane's lawyers have accused the police investigation of being completely one-sided | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पोलीस तपास पूर्णत: एकतर्फी; सरकारी अन् राणेंच्या वकीलांमध्ये खडाजंगी, नेमक काय घडलं, पाहा

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी याबाबत उद्या ३० डिसेंबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले. ...

Nitesh Rane Pre Arrest Bail Plea: आरोपी फिर्यादी झाले, मारहाण झालेले आरोपी! नितेश राणेंचे वकील युक्तीवाद करताना चुकले - Marathi News | Nitesh Rane Pre Arrest Bail Plea: Nitesh Rane's lawyer Sangram Desai wrong Statement in his argument Sindhudurg | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरोपी फिर्यादी झाले, मारहाण झालेले आरोपी! नितेश राणेंचे वकील युक्तीवाद करताना चुकले

Nitesh Rane Pre Arrest Bail Plea Update: नितेश राणेंच्या पीएने आरोपी सचिन सातपुते अनेकदा फोन केले होते, हे तपासात निष्पन्न झाले असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. यावर राणेंचे वकील युक्तीवाद करत होते. ...

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी; दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण - Marathi News | Nitesh Rane's anticipatory bail to be pronounced tomorrow; The argument of both sides is complete | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी; दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण

Nitesh Rane's anticipatory bail : आज दुपारनंतर झालेल्या सुनावणीत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला.  ...

Sanjay Raut: 'एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानंही लपवून ठेवलं असेल तर...'; नितेश राणेंबाबत बोलताना संजय राऊतांचा रोख नेमका कुणाकडे?  - Marathi News | Sanjay Raut targets narayan rane over police inquiry notice to nitesh rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानंही लपवून ठेवलं असेल तर...'; संजय राऊतांचा रोख नेमका कुणाकडे?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीत नितेश राणे यांचं नाव समोर आल्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. पण नितेश राणे नेमके आहेत कुठे याबाबत अद्याप काहीच कळू शकलेलं नाही. ...

Sanjay Raut: नितेश राणेंना पाताळातून शोधून काढू, राणेंनी पोलिसांना सहकार्य करावं; गुन्हेगाराला पाठिशी घालू नये: संजय राऊत  - Marathi News | sanjay raut says narayan rane should cooperate with police will find nitesh rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नितेश राणेंना पाताळातून शोधून काढू, राणेंनी पोलिसांना सहकार्य करावं; गुन्हेगाराला पाठिशी घालू नये"

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकाला मारहाणीच्या प्रकरणावरुन गोत्यात सापडलेले नितेश राणे यांचं प्रकरण आता दिवसेंदिवस आणखी तापत आहे. ...

100 कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करू शकत नाहीत, मुंबईत बॅनरबाजी - Marathi News | 100 dogs cannot hunt tigers alone, banner flying in Mumbai for nitesh rane on shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :100 कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करू शकत नाहीत, मुंबईत बॅनरबाजी

भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना उद्देशून म्याव म्याव केल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे ...