लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निती आयोग

निती आयोग, मराठी बातम्या

Niti ayog, Latest Marathi News

भारताने पुढील महामारीची तयारी करावी; NITI आयोगाचा धडकी भरवणारा अहवाल - Marathi News | NITI Ayog India should prepare for next pandemic; Scary report of NITI Aayog | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने पुढील महामारीची तयारी करावी; NITI आयोगाचा धडकी भरवणारा अहवाल

कोरोना महामारीच्या जखमा अजूनही अनेकांच्या मनात घर करुन आहेत. ...

मुंबईचा जीडीपी ६ वर्षांत दुप्पट होणार; 'या' ७ गोष्टींवर देणार भर; निती आयोगाकडून CM शिंदेंना अहवाल! - Marathi News | Mumbais GDP to double in 6 years Emphasis on these 7 things Report from Niti Aayog to CM eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा जीडीपी ६ वर्षांत दुप्पट होणार; 'या' ७ गोष्टींवर देणार भर; निती आयोगाकडून CM शिंदेंना अहवाल!

निती आयोगाकडून मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासाबाबत सादरीकरण करण्यात आलं. ...

छत्तीसगडमध्ये कौशल्यावर आधारित शिक्षण, AI ला चालना; मुख्यमंत्री साय यांनी नीती आयोगाच्या बैठकीत दिली माहिती - Marathi News | NITI Aayog meeting CM Vishnu Deo Sai informed about the plans for the development of Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये कौशल्यावर आधारित शिक्षण, AI ला चालना; मुख्यमंत्री साय यांनी नीती आयोगाच्या बैठकीत दिली माहिती

नीती आयोगाच्या बैठकीत छत्तीसगडच्या विकासासाठी आखलेल्या योजनांची माहिती मुख्यमंत्री साय यांनी दिली. ...

गोव्याचा चौफेर विकास; नीती आयोग बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडली कामांची माहिती - Marathi News | all round development of goa cm pramod sawant presented the information about the works in the niti aayog meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा चौफेर विकास; नीती आयोग बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडली कामांची माहिती

गोव्याच्या विकासाची जंत्री त्यांनी वाचून दाखवली. ...

निती आयोग बैठकीला १० राज्यांची दांडी; बोलू न दिल्याचा ममता बॅनर्जी यांचा आरोप - Marathi News | 10 states not took part in niti aayog meeting and mamata banerjee allegations of not being allowed to speak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निती आयोग बैठकीला १० राज्यांची दांडी; बोलू न दिल्याचा ममता बॅनर्जी यांचा आरोप

सरकारने ममता यांचे आरोप फेटाळून लावले. ‘पीआयबी फॅक्टचेक’ने ‘एक्स’वर म्हटले की, ममता यांना दिलेली वेळ संपली होती. ...

नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातील प्रकल्पांवर चर्चा; केंद्राने सहकार्य करावे: मुख्यमंत्री - Marathi News | niti aayog meeting discusses projects in maharashtra central govt should cooperate an appeal by cm eknath shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातील प्रकल्पांवर चर्चा; केंद्राने सहकार्य करावे: मुख्यमंत्री

प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. ...

विकसित भारत २०४७ हेच लक्ष्य: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यांची भूमिका राहणार महत्त्वाची  - Marathi News | developed india 2047 is the goal said pm narendra modi the role of states will be important  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकसित भारत २०४७ हेच लक्ष्य: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यांची भूमिका राहणार महत्त्वाची 

ही बैठक भारतास २०४७ पर्यंत ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याच्या मुद्द्यावर केंद्रित होती. ...

मराठवाडा दुष्काळमुक्त अन् नदीजोड प्रकल्पांना मदत करा; मुख्यमंत्र्यांची नीती आयोगाच्या बैठकीत मागणी - Marathi News | Help Marathwada drought free and river linking projects; Chief Minister Eknath Shinde's request in NIti Ayog meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडा दुष्काळमुक्त अन् नदीजोड प्रकल्पांना मदत करा; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

Eknath Shinde : कोकणात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी वाहून जाते. ते वापरासाठी मिळणे गरजेचे आहे. कोकणात देखील सिंचन वाढणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ...