मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे आजारी असले तरी गोव्यातील विकास कामांवर परिणाम झालेला नाही, अन्य मंत्री सक्षमपणो काम करत आहेत, असा दावा गडकरी यांनी केला. ...
राज्यातील काही राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे संथगतीने चालू आहेत. वास्को, पर्वरी व अन्य काही भागांत अडथळे येत आहेत, अशा प्रकारची नाराजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी गोव्यात घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्यक्त केली. ...
राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालय खात्यांतर्गत कल्याण ग्रामिणमध्ये रस्त्यांच्या कामासह तलाव सुशोभिकरणासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आठवडाभरात ती कामे सुरुवात होणार असून त्यात प्रामुख्याने बाळे गणपती मंदिर गाव तलाव सुशोभिकरणासाठी शासनाने ५० ...
केंद्रातील मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारचे प्रगतिपुस्तकच ‘लोकमत’च्या संपादकीय मंडळासमोर मांडले. सतत नावीन्याचा ध्यास बाळगणारे गडकरी मोदी सरकारमधले ‘विकासमंत्री’ म्हणूनच ओळखले जाताहेत. ...
देशात रोजगारनिर्मिती होत नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात निर्माण झालेल्या रोजगाराची आकडेवारीच सादर केली. मागील चार वर्षांत ‘मिहान’, ‘मेट्रो’, ‘एमआयडीसी’मध्ये साडेत ...
भारत ग्रोथ इंजिन झाला आहे अशा शब्दात देशातील विकासाची घोडदौड व्यक्त करताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाज बांधणी आणि जलस्रोत, नदी विकास आणि गंगा शुद्धीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकासाचा परामर्श घेतला. ...