लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितिन गडकरी

नितिन गडकरी

Nitin gadakri, Latest Marathi News

बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या गाड्यांचे फोटो पाठवा आणि पैसे मिळवा, नितीन गडकरींची आयडिया - Marathi News | Send photographs of illegally parked cars and get money, Nitin Gadkari's Idea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या गाड्यांचे फोटो पाठवा आणि पैसे मिळवा, नितीन गडकरींची आयडिया

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना बेकायदेशीरपणे पार्क करण्यात येणा-या गाड्यांचे फोटो काढून प्रशासनाला पाठवण्याचं आवाहन केलं आहे. गाड्यांचे फोटो पाठवणा-यांना बक्षिसही दिलं जाईल असं नितीन गडकरींनी सांगितलं आहे. ...

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी नीतेश राणे यांनी घेतली गडकरी यांची भेट - Marathi News |  Nitesh Rane has met Gadkari for the four-lane Mumbai-Goa highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी नीतेश राणे यांनी घेतली गडकरी यांची भेट

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्प बाधितासाठी २७ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेवून निर्णय घेण्याचे आदेश केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहेत, ...

धवल क्रांती प्रत्यक्षात व्हावी - Marathi News | The real revolution should come true | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धवल क्रांती प्रत्यक्षात व्हावी

केंद्र सरकारमध्ये रस्ते, महामार्ग, नौकानयन, जलसंधारण व गंगा कायाकल्प यासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण मंत्रालयांची जबाबदारी शिरावर असूनही, नितीन गडकरी यांचे विदर्भाच्या मुद्यांकडे बारकाईने लक्ष असते. विदर्भाच्या मागासलेपणाची कारणे व त्यावरील उपाययोजना य ...

१७.७३ लाख बँक खाती चौकशीच्या घेºयात - नितीन गडकरी - Marathi News | About 17.73 lakh bank accounts are investigated - Nitin Gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१७.७३ लाख बँक खाती चौकशीच्या घेºयात - नितीन गडकरी

नोटाबंदीनंतर १७ लाख ७३ हजार अशी बँक खाती सापडली आहेत ज्यांच्यामध्ये भरलेले पैसे हे त्यांच्या मालकांच्या आयकराच्या माहितीशी विसंगत आहेत. ...

१ डिसेंबरपासून देशभरात ई-टोल - नितीन गडकरी - Marathi News | E-Toll - Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१ डिसेंबरपासून देशभरात ई-टोल - नितीन गडकरी

देशभरातील ३७८ टोल प्लाझांवर येत्या १ डिसेंबरपासून ई-टोल वसुली सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली. ...

नोटाबंदीमुळे डिजिटल व्यवहारात 58 टक्क्यांनी वाढ- नितीन गडकरी - Marathi News | 58 per cent increase in Digital transaction: Nitin Gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोटाबंदीमुळे डिजिटल व्यवहारात 58 टक्क्यांनी वाढ- नितीन गडकरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांना चालना दिली. लोकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला असून नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारामध्ये 58 टक्क्यांनी वाढ झाली. ...

मडाण नदीच्या पुनरूज्जीवनासंदर्भात गडकरी यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा - Marathi News | Discussion meeting with Gadkari regarding the revival of the river Madan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मडाण नदीच्या पुनरूज्जीवनासंदर्भात गडकरी यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा

मडाण नदीचे खोलीकरण, रूंदीकरण करून पुनरूज्जीवीत करणे अत्यावश्यक झाल्याबाबत शिष्टमंडळाने केंद्रीय जलसंधारण मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेवून सकारात्मक चर्चा केली. ...

मुंबई-गोवा क्रूझ बोट सेवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू, नितीन गडकरी यांची गोव्यात घोषणा - Marathi News | Mumbai-Goa Cruise boat service begins in the first week of December, Nitin Gadkari's announcement in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुंबई-गोवा क्रूझ बोट सेवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू, नितीन गडकरी यांची गोव्यात घोषणा

मुंबईच्या रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी भाऊचा धक्क्का ते नवी मुंबई हा परिसर रो-रो सेवेअंतर्गत जोडला जाणार असल्याची केंद्रीय जहाजोद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी गोव्यात जाहीर केले. ...