लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari latest news

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
डिझेल वाहनांवर १० टक्के अतिरिक्त GST लावणार का? नितीन गडकरींनीच दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Will 10 percent additional GST be levied on diesel vehicles Nitin Gadkari himself gave the explanation social media x | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिझेल वाहनांवर १० टक्के अतिरिक्त GST लावणार का? नितीन गडकरींनीच दिलं स्पष्टीकरण

गडकरी यांनी डिझेल वाहनांवर १० टक्के अतिरिक्त जीएसटी आकारण्याची शिफारस केल्याचं वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं. ...

नाना पटोले हाजीर हो! नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या प्रकरणात हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | High Court directives Congress State Head Nana Patole to present on 8th sept amid the case against Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाना पटोले हाजीर हो! नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या प्रकरणात हायकोर्टाचे निर्देश

८ सप्टेंबर रोजी स्वत: किंवा वकिलामार्फत हजर होण्याचे निर्देश ...

चुकून जरी कोणी गडकरींचे नाव पंतप्रधान पदासाठी घेतले तर...; ठाकरे गटाच्या नेत्याची भाजपावर टीका - Marathi News | MP Priyanka Chaturvedi has said that if any BJP leader except Narendra Modi names Nitin Gadkari for the post of Prime Minister, his career will end | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चुकून जरी कोणी गडकरींचे नाव PM पदासाठी घेतले तर...; ठाकरे गटाची भाजपावर टीका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी 'आप'च्या नेत्यांच्या विधानाचा बचाव केला. ...

कार धावता-धावताच ६० टक्के वीज तयार करेल, पेट्रोल आयातीचा खर्च वाचणार : गडकरी - Marathi News | Cars will generate 60% electricity on the fly, saving petrol import costs: Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार धावता-धावताच ६० टक्के वीज तयार करेल, पेट्रोल आयातीचा खर्च वाचणार : गडकरी

एका खासगी वाहन कंपनीच्या जगातील पहिल्या इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स इंधन कारच्या लाँचच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते. ...

40 टक्के इथेनॉल, ६० टक्के इलेक्ट्रीक; फ्लेक्स फ्युअलवरील इनोव्हाचे प्रोटोटाईप लाँच - Marathi News | 40 percent ethanol, 60 percent electric; Prototype launch of toyota Innova on flex fuel by nitin gadkari | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :40 टक्के इथेनॉल, ६० टक्के इलेक्ट्रीक; फ्लेक्स फ्युअलवरील इनोव्हाचे प्रोटोटाईप लाँच

हे नवीन तंत्रज्ञान नाहीय. पहिल्यांदा 1990 च्या दशकात हे तंत्रज्ञान सादर केले गेले होते. ...

“नितीन गडकरी भविष्यातील देशाचे नेतृत्व, पण जे आडवे जातात त्यांना...”; संजय राऊतांचा दावा - Marathi News | thackeray group sanjay raut reaction over cag report on nitin gadkari department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नितीन गडकरी भविष्यातील देशाचे नेतृत्व, पण जे आडवे जातात त्यांना...”; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut News: कॅगच्या अहवालाद्वारे नितीन गडकरींना अडकवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. ...

जल, जमीन, जंगल हे अर्थव्यवस्थेचे मुख्य स्राेत व्हावेत - नितीन गडकरी - Marathi News | If water, land become the main stream of economy, only then will the happiness of tribal areas increase: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जल, जमीन, जंगल हे अर्थव्यवस्थेचे मुख्य स्राेत व्हावेत - नितीन गडकरी

तेव्हाच वाढेल आदिवासी भागाचा सुखांक ...

आज सुरू आहे ते सत्ताकारण; राजकारणाची व्याख्या बदलण्याची गरज - नितीन गडकरी - Marathi News | Today it is the cause of power; Need to redefine politics - Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज सुरू आहे ते सत्ताकारण; राजकारणाची व्याख्या बदलण्याची गरज - नितीन गडकरी

नेत्यांनी खरे तर गरीब जनतेचा विकास होईल, त्यांचे भले होईल ही बाब डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले पाहिजे. ...