लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari latest news

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
विकास कामात हलगर्जीपणा झाल्यास कंत्राटदारांसोबत अधिकाऱ्यांवरही कारवाई - Marathi News | In case of laxity in the development work, action will be taken against the contractors as well as the authorities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकास कामात हलगर्जीपणा झाल्यास कंत्राटदारांसोबत अधिकाऱ्यांवरही कारवाई

Nagpur News कामात हलगर्जीपणा झाला तर कंत्राटदारासोबत अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. ...

सांगली-कोल्हापूर रस्त्यासाठी नवा ठेकेदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती  - Marathi News | New contractor for Sangli Kolhapur road, Union Minister Nitin Gadkari gave the information | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सांगली-कोल्हापूर रस्त्यासाठी नवा ठेकेदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती 

गेल्या अनेक वर्षांपासून बीओटी तत्त्वावर काम करणाऱ्या सांगली-कोल्हापूर रस्त्याचे ठेकेदार न्यायालयात गेल्यामुळे रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट राहिले होते ...

खांडस ते भीमाशंकर रोपवेची मागणी; रोपवे कृती समितीचे शिष्टमंडळ नितीन गडकरींना भेटणार - Marathi News | Demand for Khandas to Bhimashankar Ropeway; Ropeway Action Committee delegation to meet Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खांडस ते भीमाशंकर रोपवेची मागणी; रोपवे कृती समितीचे शिष्टमंडळ नितीन गडकरींना भेटणार

भीमाशंकर ते खांडस रोपवे झाल्यास दळणवळणासाठी फायद्याचे ठरणार ...

संघाचे पाठबळ असणारे भव्य प्रकल्प सहज उभे होतात; मुख्यमंत्र्यांकडून संघाबाबत कौतुकोद्गार  - Marathi News | Grand projects with team support are easy to build; Appreciation from the Chief Minister about the team | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाचे पाठबळ असणारे भव्य प्रकल्प सहज उभे होतात; मुख्यमंत्र्यांकडून संघाबाबत कौतुकोद्गार 

Nagpur News संघाचे पाठबळ असणारे भव्य प्रकल्प सहज उभे होतात, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी संघाबाबत कौतुकोद्गार काढत कार्यप्रणालीची प्रशंसा केली. ...

वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! टोल टॅक्स संदर्भात नितीन गडकरींनी दिली मोठी अपडेट - Marathi News | nitin gadkari rules on toll tax if you are travel on highways than you can not pay toll charges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! टोल टॅक्स संदर्भात नितीन गडकरींनी दिली मोठी अपडेट

वाहनधारकांना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा दिलासा दिला आहे. ...

Highway in India: करुन दाखवलं! नितीन गडकरींची मोठी कामगिरी; 9 वर्षात केला असा विक्रम, तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | Highway in India: Nitin Gadkari's big achievement; A record made in 9 years, you will also appreciate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करुन दाखवलं! नितीन गडकरींची मोठी कामगिरी; 9 वर्षात केला असा विक्रम, तुम्हीही कराल कौतुक

Highway in India: केंद्र सरकारकडून देशातील जनतेसाठी अनेक विकास कामे केली जातात. यातच नितीन गडकरींनी मोठी कामगिरी करुन दाखवली आहे. ...

गडकरी धमकी प्रकरणात धक्कादायक माहिती, पुढील चौकशीसाठी तीन पथक रवाना - Marathi News | Shocking information in Gadkari threat case, three teams sent for further investigation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरी धमकी प्रकरणात धक्कादायक माहिती, पुढील चौकशीसाठी तीन पथक रवाना

जयेश हा PFI आणि लष्कर ए-तोएबासाठी काम करत होता. तो एका गूगल पे नंबरवर पैसे मागवायचा ...

बुद्धिस्ट सर्किटप्रमाणे जैन सर्किटची योजना आखणार; जैन सेतवाळ समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे उद्घाटन - Marathi News | The Jain circuit will be planned like the Buddhist circuit; Inauguration of National Convention of Jain Setwal Samaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुद्धिस्ट सर्किटप्रमाणे जैन सर्किटची योजना आखणार; जैन सेतवाळ समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे उद्घाटन

Nagpur News जैन समाजाची जेवढी दैवत आहे, त्या स्थळांना जोडणारा जैन सर्किट मार्ग तयार करण्याची माझी योजना असल्याचे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...