लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन करमळकर

नितीन करमळकर

Nitin karmalkar, Latest Marathi News

विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण होणार कार्यमुक्त - Marathi News | Director of the University's Examination and Valuation Board Dr. Ashok Chavan will get job free | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण होणार कार्यमुक्त

विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदाकडे नेहमीच काटेरी मुकुट म्हणून पाहिले गेले. ...

कमवा शिका योजनेतील घोटाळ्याचा अहवाल सादर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - Marathi News | Savitribai Phule Pune University : Report given of fraud in the learn and earn scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमवा शिका योजनेतील घोटाळ्याचा अहवाल सादर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

कमवा व शिका योजनेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारातील दोषींवर विद्यापीठाकडून काय कारवाई केली जाते,याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कोटयावधींच्या अनावश्यक खर्चांवर कॅगचे गंभीर आक्षेप  - Marathi News | CAG's serious objection to the Savitribai Phule University's unnecessary expenditure ofcrores amount | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कोटयावधींच्या अनावश्यक खर्चांवर कॅगचे गंभीर आक्षेप 

१ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीमधील आर्थिक व्यवहारांचे कॅगकडून लेखा परीक्षण करण्यात आले आहे.  ...

विद्यापीठाच्या तत्परतेमुळे विद्यार्थ्याला दिलासा - Marathi News | The University of Pune was the ray of hope for that student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठाच्या तत्परतेमुळे विद्यार्थ्याला दिलासा

पाटील इस्टेट येथील अागीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विक्रम कांबळे या विद्यार्थ्याची सर्व प्रमाणपत्रे जळून खाक झाली. विद्यापीठाला हे समजताच विद्यापीठाने त्याला स्वतःहून मदत केली. ...

लोकमत इम्पॅक्ट: चित्रपटाच्या सेटप्रकरणी सिनेटमध्ये कुलगुरूंची दिलगिरी  - Marathi News | Lokmat Impact: Vice-Chancellor's told loss to university in film set case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत इम्पॅक्ट: चित्रपटाच्या सेटप्रकरणी सिनेटमध्ये कुलगुरूंची दिलगिरी 

चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी विद्यापीठाकडून मैदान भाड्याने दिल्यामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा लोकमतकडून उजेडात आणण्यात आला होता. ...

साडे सहा लाख भरले पण चौदा कोटींचे काय? - Marathi News | Six and half lacs paid but what about 14 crores ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साडे सहा लाख भरले पण चौदा कोटींचे काय?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मैदान भाडयाने देताना झालेल्या बेकायदेशीर प्रक्रियेमुळे १४ कोटी ४० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे ‘लोकमत’ने सोमवारी उजेडात आणले. ...

पेपर फुटीच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती - Marathi News | Satyashodhan Committee to investigate the issue of paper separation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेपर फुटीच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती

नुकतेच बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षाचे पेपर परीक्षा सुरू होण्याच्या २० ते २५ मिनिटे अगोदर व्हाट्स अपवरुन व्हायरल झाल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. ...

साैरऊर्जा प्रकल्प सुरु करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ठरले देशातील पहिले विद्यापीठ - Marathi News | pune university is the first university to start using solar energy resourses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साैरऊर्जा प्रकल्प सुरु करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ठरले देशातील पहिले विद्यापीठ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साैरउर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात अाला अाहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठातील सहा इमारतींसाठी हा प्रकल्प सुरु करण्यात अाला अाहे. ...