लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन राऊत

Nitin Raut latest news

Nitin raut, Latest Marathi News

नितीन राऊत  Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे.
Read More
राहिल्या त्या आठवणी! दिवंगत मित्राच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यावर मंत्री नितीन राऊत भारावतात तेव्हा... - Marathi News | When Minister Dr. Nitin Raut is overwhelmed after visiting the family of the deceased friend | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहिल्या त्या आठवणी! दिवंगत मित्राच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यावर मंत्री नितीन राऊत भारावतात तेव्हा...

प्राध्यापक डॉ लक्ष्मण बलखंडे हे नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये वनस्पती शास्त्र (बॉटनी) विषयाचे प्राध्यापक होते. ...

आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी एमटीडीसीला गांभीर्यच नाही - Marathi News | MTDC is not serious about demolishing Ambedkar Bhavan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी एमटीडीसीला गांभीर्यच नाही

Demolishing Ambedkar Bhavan case अंबाझरी येथील आंबेडकर भवन पाडण्यात आल्याने नागरिकांच्या भावना संतप्त आहेत. परंतु ज्या एमटीडीसीने (महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ) हे भवन पाडले, त्या विभागातील अधिकाऱ्यांना मात्र याचे कुठलेही गांभीर्य दिसून येत नाही. ...

मंत्र्यांच्या भांडणात शासकीय समित्या संक्रमित; कार्यकर्त्यांत खदखद वाढली - Marathi News | Government committees infected with ministerial quarrels; There was a sharp rise in activists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्र्यांच्या भांडणात शासकीय समित्या संक्रमित; कार्यकर्त्यांत खदखद वाढली

Nagpur News प्रत्यक्षात मंत्र्यांच्या अंतर्गत भांडणांमुळे शासकीय समित्याच संक्रमित झाल्या आहेत. नेत्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे निष्ठेने सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांचे मात्र नुकसान होत आहे. ...

मिहानमध्ये उद्योगांना आकर्षित करण्यासाठीचे नवीन धोरण ठरवा : पालकमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Decide on a new strategy to attract industries in Mihan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहानमध्ये उद्योगांना आकर्षित करण्यासाठीचे नवीन धोरण ठरवा : पालकमंत्र्यांचे निर्देश

Mihan, Nitin Raut लघु व मध्यम प्रकल्पातील उद्योगांना आकर्षित करण्यासाठीचे नवीन धोरण ठरवण्याची गरज आहे. यासाठी पावले उचलण्यात यावीत, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. ...

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची खास मुलाखत | Nitin Raut Exclusive Interview | Rajendra Darda - Marathi News | Exclusive Interview with Energy Minister Nitin Raut | Nitin Raut Exclusive Interview | Rajendra Darda | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची खास मुलाखत | Nitin Raut Exclusive Interview | Rajendra Darda

...

मराठवाडा, विदर्भातील उद्योजकांना वीज सबसिडी चालूच राहणार - Marathi News | Electricity subsidy to entrepreneurs in Marathwada and Vidarbha will continue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा, विदर्भातील उद्योजकांना वीज सबसिडी चालूच राहणार

यापुढे जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला चालना देण्यात येणार ...

ठाकरे-गांधी घराणी सारखीच, दोन्ही घराण्यांनी एकमेकांचा सन्मानच केला - नितीन राऊत - Marathi News | Like the Thackeray-Gandhi family, both families respected each other - Nitin Raut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठाकरे-गांधी घराणी सारखीच, दोन्ही घराण्यांनी एकमेकांचा सन्मानच केला - नितीन राऊत

Nitin Raut : या वेळी राऊत यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करताना विविध विषयांवर आपले मत परखडपणे मांडले. सुरुवातीला राजेंद्र दर्डा यांनी नितीन राऊत यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ...

Nitin Raut: 'अहंकाऱ्यांनो जरा शिका', मंत्री नितीन राऊत यांचा व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान मोदींवर घणाघात - Marathi News | nitin raut tweet against narendra modi tweeted cartoon about covid vaccination system and rahul gandhi suggestions | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Nitin Raut: 'अहंकाऱ्यांनो जरा शिका', मंत्री नितीन राऊत यांचा व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान मोदींवर घणाघात

देशात आता २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांचं कोरोना विरोधी लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. ...