लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन राऊत

Nitin Raut latest news

Nitin raut, Latest Marathi News

नितीन राऊत  Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे.
Read More
'तिजोरी रिकामी म्हणणाऱ्या ठाकरे सरकारच्या उधळपट्टीचा नमूना' - Marathi News | 'Sample of coffers of Thackeray government saying empty coffers', nitin raut benglow of mumbai | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'तिजोरी रिकामी म्हणणाऱ्या ठाकरे सरकारच्या उधळपट्टीचा नमूना'

भाजपाने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या सरकारी बंगल्याचे फोटो शेअर करत, जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचं आरोप केला आहे. ...

कोरोनामुळे आणखी एका जिल्ह्यावर लॉकडाऊनची वेळ | Lockdown In Maharashtra | Corona Virus Updates - Marathi News | Lockdown time on another district due to corona | Lockdown In Maharashtra | Corona Virus Updates | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनामुळे आणखी एका जिल्ह्यावर लॉकडाऊनची वेळ | Lockdown In Maharashtra | Corona Virus Updates

...

Nagpur Lockdown: मोठी बातमी! नागपुरात १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर - Marathi News | lockdown in nagpur from 15 march to 21 march 2021 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Lockdown: मोठी बातमी! नागपुरात १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर

Nagpur Lockdown: नागपुरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या (Covid-19) संख्येवरुन प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे ...

राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांची मोठी घोषणा | Nitin Raut Speech |Maharashtra Budget Session2021 - Marathi News | State Energy Minister Nitin Raut's big announcement | Nitin Raut Speech | Maharashtra Budget Session2021 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांची मोठी घोषणा | Nitin Raut Speech |Maharashtra Budget Session2021

...

थकबाकीदारांची वीज कापणार, ऊर्जामंत्र्यांनी विधानसभेतच सांगितलं - Marathi News | The power of the arrears will be cut off, the energy minister said in the assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थकबाकीदारांची वीज कापणार, ऊर्जामंत्र्यांनी विधानसभेतच सांगितलं

वीज तोडणीवरील स्थगिती उठवली ...

'कनेक्शन तोडून नाही तर हात जोडून महावितरण करणार थकीत वीज बिलाची वसुली  - Marathi News | MSEDCL will recover the bill "not by breaking the electricity connection but by joining hands" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कनेक्शन तोडून नाही तर हात जोडून महावितरण करणार थकीत वीज बिलाची वसुली 

पुढील आदेश येईपर्यंत वीज तोडणी थांबवण्याचे निर्देश प्रशासनाने महावितरणला दिल्याने नवीन उपक्रम ...

'मुंबईत सायबर हल्ला झाला नाही, गृहमंत्र्यांनी चुकीचा अहवाल विधिमंडळात मांडू नये' - Marathi News | No cyber attack in Mumbai, Home Minister should not report wrong to the legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबईत सायबर हल्ला झाला नाही, गृहमंत्र्यांनी चुकीचा अहवाल विधिमंडळात मांडू नये'

मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे चिनी सायबर हल्ला असू शकतो, अशा आशयाचे वृत्त काही परदेशी माध्यमांनी दिले होते. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली ...

अनिल देशमुख अन् नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा; भाजपाची मागणी, राजकारण तापणार - Marathi News | Minister Anil Deshmukh and Minister Nitin Raut should resign; BJP's demand, politics will heat up | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल देशमुख अन् नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा; भाजपाची मागणी, राजकारण तापणार

कपोलकल्पित अहवालाच्या आधारावर जनतेला मूर्ख बनविण्याचे काम केले आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.  ...