लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन राऊत

Nitin Raut latest news

Nitin raut, Latest Marathi News

नितीन राऊत  Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे.
Read More
वीज ग्राहकांच्या तक्रारीनंतर पडला सवलतींचा पाऊस, ऊर्जामंत्र्यांच्या घोषणेनंतर परिपत्रक जारी - Marathi News | concessions after complaints from consumers, a circular was issued after the announcement of the energy minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज ग्राहकांच्या तक्रारीनंतर पडला सवलतींचा पाऊस, ऊर्जामंत्र्यांच्या घोषणेनंतर परिपत्रक जारी

लॉकडाऊन काळात एप्रिल व मे महिन्यात ग्राहकांना मागील तीन महिन्यांतील म्हणजे म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीतील वीजवापरानुसार सरासरी बिले वितरित करण्यात आली. ...

'गरिबांच्या रेल्वेचं खासगीकरण करु नका, उद्योगपतीचं हित जोपसणार काय?' - Marathi News | 'Don't privatize the railways for the poor, will it serve the interests of the industrialists?' nitin raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गरिबांच्या रेल्वेचं खासगीकरण करु नका, उद्योगपतीचं हित जोपसणार काय?'

रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) यांच्यावतीने देशातील पहिली खासगी ट्रेन लखनऊ ते दिल्ली तेजस एक्सप्रेस धावली ...

बिंग फुटेल म्हणून भाजपकडून आयुक्त मुंढे टार्गेट; नितीन राऊत यांनी केली पाठराखण - Marathi News | Nitin Raut Backs Nagpur Commissioner Tukaram Mundhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिंग फुटेल म्हणून भाजपकडून आयुक्त मुंढे टार्गेट; नितीन राऊत यांनी केली पाठराखण

मुंढेंच्या हाती आपला एखादा घोटाळा लागला, तर आपल्या पक्षाची अवस्था वाईट होईल, याची भीती भाजप नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी मुंंढेंचा पराकोटीचा विरोध चालविला आहे. ...

महावितरणच्या वीज बिलांतील वाढ नागरिकांची ठरतेय डोकेदुखी; समाधानकारक उत्तरेही मिळत नसल्याची तक्रार - Marathi News | Citizens harassed by rising electricity bills | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महावितरणच्या वीज बिलांतील वाढ नागरिकांची ठरतेय डोकेदुखी; समाधानकारक उत्तरेही मिळत नसल्याची तक्रार

तक्रारी घेऊन गेलेल्या ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहण्याची आली वेळ ...

महावितरणला केंद्राने १० हजार कोटी द्यावे : नितीन राऊत यांची केंद्रीय ऊर्जामंत्र्यांकडे मागणी - Marathi News | The Center should give Rs 10,000 crore to MSEDCL | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणला केंद्राने १० हजार कोटी द्यावे : नितीन राऊत यांची केंद्रीय ऊर्जामंत्र्यांकडे मागणी

‘कोरोना’मुळे महावितरण गंभीर आर्थिक संकटात सापडल्याने केंद्र शासनाने तातडीने १० हजार कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्रीय ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे. ...

राहुल गांधींवर टीकेऐवजी पवारांनी मोदींना प्रश्न करावा; राऊत यांची टीका - Marathi News | Instead of criticizing Rahul Gandhi, Pawar should question Modi; Raut's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींवर टीकेऐवजी पवारांनी मोदींना प्रश्न करावा; राऊत यांची टीका

१९६३ च्या भारत-चीन युद्धात भारताने भूभाग गमावला असे विधान पवार यांनी केले होते. ते स्वत: पाच वर्षे संरक्षणमंत्री होते तेव्हा त्यांनी ही चूक दुरुस्त करायला हवी होती. ...

संपूर्ण वीजबिल एकाच वेळी भरल्यास २ टक्के सूट - ऊर्जामंत्र्यांची घोषणा - Marathi News | 2% discount if the entire electricity bill is paid at once - Energy Minister's announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपूर्ण वीजबिल एकाच वेळी भरल्यास २ टक्के सूट - ऊर्जामंत्र्यांची घोषणा

मागील आठवड्यात तीन महिन्यांच्या एकत्रित वीज बिलांमुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी राऊत यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ...

सलग १० ते १२ वर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना वगळून महावितरणमध्ये मेगाभरती - Marathi News | Recruitment in MSEDCL excluding contract workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सलग १० ते १२ वर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना वगळून महावितरणमध्ये मेगाभरती

२३ जूनला महावितरण कंपनी ७ हजार पदांवर भरती करणार आहे असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. ...