लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन राऊत

Nitin Raut latest news

Nitin raut, Latest Marathi News

नितीन राऊत  Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे.
Read More
नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी ६५२ कोटींचा आराखडा - Marathi News | Plan for development of Nagpur district at a cost of Rs 652 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी ६५२ कोटींचा आराखडा

जिल्हा नियोजन समितीला (डीपीसी) वर्ष २०२०-२१साठी ६५२ कोटी निधींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. शनिवारच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. वर्ष २०१९-२० च्या तुलनेत १२७ कोटी अतिरिक्त खर्चाचा आराखडा आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या धर्तीवर पालकमंत्री जनस्वास्थ्य योजना : नितीन राऊत - Marathi News | Guardian Minister's Public Health Scheme on the backdrop of Chief Minister: Nitin Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांच्या धर्तीवर पालकमंत्री जनस्वास्थ्य योजना : नितीन राऊत

मुख्यमंत्री स्वास्थ्य योजनेच्या धर्तीवर आता नागपुरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजू रुग्णांना तातडीची आर्थिक मदत व औषधोपचार, शस्त्रक्रिया आदी सुविधा मिळावी यासाठी पालकमंत्री जनस्वास्थ्य योजना राबवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर ज ...

राज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडोर उभारणार - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Corridor to be constructed across the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडोर उभारणार

आज देशात जे एकूण पर्यटक येतात त्यापैकी ९० टक्के पर्यटक हे बौद्ध स्थळांना भेटी देतात. त्यामुळे नागपुरात बुद्धिस्ट थीम पार्क उभारण्याची नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांची संकल्पना असून त्यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ...

महाविकास आघाडीचा रिझल्ट जिल्हा परिषदेत मिळाला - Marathi News | The result of development was found in the Zilla Parishad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाविकास आघाडीचा रिझल्ट जिल्हा परिषदेत मिळाला

भाजपची पाच वर्ष राज्यात सत्ता होती. मात्र त्यांना शेवटपर्यंत विधान परिषदेसाठी उमेदवार शोधावा लागला. त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, त्यामुळेच महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी प्रतीक्षेत असलेल्या उमेदवाराला भाजपने रिंगणात उतरविले आहे. भाजपकडून स्थानिकचा मु ...

लोकमत इम्पॅक्ट : २२४ कोटी रुपयांच्या  एसएनडीएलच्या गोलमालची चौकशी सुरू - Marathi News | Lokmat Impact: Investigation of SNDL Golmaal worth Rs 224 crore started | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमत इम्पॅक्ट : २२४ कोटी रुपयांच्या  एसएनडीएलच्या गोलमालची चौकशी सुरू

महावितरणची फ्रेन्चाईजी कंपनी म्हणून काम केलेल्या एसएनडीएलवर थकीत २२४ कोटी रुपयाच्या ऑडिटमध्ये उशीर होत आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. ...

मोठे उद्योग येण्यासाठी प्रारूप तयार करा : पालकमंत्री नितीन राऊत - Marathi News | Create a format for big business: Guardian Minister Nitin Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठे उद्योग येण्यासाठी प्रारूप तयार करा : पालकमंत्री नितीन राऊत

उच्चशिक्षित तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात मोठे उद्योग उभारावे लागतील.यादृष्टीने प्रारूप तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. ...

महाराष्ट्र भारनियमनमुक्त करणार- नितीन राऊत - Marathi News | Maharashtra will be free of loads - Nitin Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र भारनियमनमुक्त करणार- नितीन राऊत

ऊर्जामंत्री या नात्याने वीजहानी कमी करण्याच्या कामास मी प्राधान्य देणार असल्याचे म्हणत महाराष्ट्र भारनियमनमुक्त करणार असल्याची घोषणाच नव्या सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी केली. ...

विरोधकांना सोबत घेऊन करणार विकास : नवनियुक्त पालकमंत्री नितीन राऊत - Marathi News | Development will be taken along with the opposition: newly appointed Guardian Minister Nitin Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधकांना सोबत घेऊन करणार विकास : नवनियुक्त पालकमंत्री नितीन राऊत

विकासाच्या प्रवाहात विरोधकांनादेखील सोबत घेण्यात येईल, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले. पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपली भावना मांडली. ...