लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीश कुमार

नितीश कुमार

Nitish kumar, Latest Marathi News

7 टक्के पदवीधर, सवर्णांमध्ये २५ टक्के गरीब; बिहारमध्ये आर्थिक आकडेवारी धक्कादायक - Marathi News | 7 percent graduates, 25 percent poor among upper castes; Economic statistics in Bihar are shocking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :7 टक्के पदवीधर, सवर्णांमध्ये २५ टक्के गरीब; बिहारमध्ये आर्थिक आकडेवारी धक्कादायक

बिहारमधील आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचे आकडे समोर आले आहेत. आर्थिक परिस्थिती सर्वच जातींची बिकट आहे.  ...

दम असेल तर...; जगतगुरु रामभद्राचार्य यांचं बिहारच्या शिक्षणमंत्र्यांना थेट आव्हान, नेमकं काय घडलं? - Marathi News | Jagatguru Rambhadracharya's direct challenge to the bihar education minister chandrashekhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दम असेल तर...; जगतगुरु रामभद्राचार्य यांचं बिहारच्या शिक्षणमंत्र्यांना थेट आव्हान, नेमकं काय घडलं?

"जर त्यांना त्यांच्या आईने प्रामाणिकपणाचे दूध पाजले असेल तर..." ...

बिहारमध्ये महाआघाडीत बिघाडी? नितीश कुमार यांची आरजेडी, काँग्रेसवर टीका, तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | Failure of the Grand Alliance in Bihar? Nitish Kumar criticizes RJD, Congress, challenges arguments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये महाआघाडीत बिघाडी? नितीश कुमार यांची आरजेडी, काँग्रेसवर टीका, तर्कवितर्कांना उधाण

Nitish Kumar: बिहारमधील सत्ताधारी असलेल्या महाआघाडीतील घटकपक्षांमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे संकेत सातत्याने मिळत आहेत. ...

Nitish Kumar : "INDIA आघाडीत कोणतंच काम होत नाही, काँग्रेस 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त" - Marathi News | Nitish Kumar attack on congress says no work is being done in india alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"INDIA आघाडीत कोणतंच काम होत नाही, काँग्रेस 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त"

Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीला तडे? आता नितीश कुमारांनी वाढवलं काँग्रेसचं टेन्शन - Marathi News | Madhya Assembly Election 2023: India's lead in assembly elections? Now Nitish Kumar has increased the tension of Congress | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीला तडे? आता नितीश कुमारांनी वाढवलं काँग्रेसचं टेन्शन

Madhya Assembly Election 2023: मध्य प्रदेशसह ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. या निवडणुकांकडे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वीची राजकीय पक्षांची पूर्व परीक्षा म्हणून पाहिले जात आहे. ...

जिवंत असेपर्यंत भाजप नेत्यांशी मैत्री; नितीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर बिहारचे राजकारण तापले - Marathi News | Friendship with BJP leaders till life; Bihar politics heated up after Nitish Kumar's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिवंत असेपर्यंत भाजप नेत्यांशी मैत्री; नितीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर बिहारचे राजकारण तापले

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी सरकारचे आभार मानले. ...

नितीश कुमारांना पुन्हा आठवली भाजपासोबतची मैत्री, त्या विधानाने सारेच अवाक्, तर्कवितर्कांना उधाण   - Marathi News | Nitish Kumar once again remembered his friendship with BJP, that statement left everyone speechless, fueling arguments. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांना पुन्हा आठवली भाजपासोबतची मैत्री, त्या विधानाने सारेच अवाक्, चर्चांना उधाण  

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी आज बिहारमधील एका कार्यक्रमात भाजपाबाबत केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांचा बाजार गरम झाला आहे. ...

बिहारमध्ये 11 वर्षांत मुस्लीम लोकसंख्या वाढली, हिंदू घटले; अशी आहे 2011 अणि 2023 ची आकडेवारी - Marathi News | In Bihar, Muslim population increased and Hindus decreased in 11 years Here are the figures for 2011 and 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये 11 वर्षांत मुस्लीम लोकसंख्या वाढली, हिंदू घटले; अशी आहे 2011 अणि 2023 ची आकडेवारी

Bihar Caste Survey : याशिवाय, अहवालात ख्रिश्चन, शिख, बौद्ध आणि जैन समाजाची आकडेवारीही देण्यात आली आहे. यानुसार, ख्रिश्चन, शिख आणि जैन समुदायाची लोकसंख्याही घटली आहे. ...