लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोबेल पुरस्कार

नोबेल पुरस्कार

Nobel prize, Latest Marathi News

Nobel Prize 2021: पत्रकार मारिया रेसा आणि दामित्री मुरातोव्ह यांना शांततेचा नोबेल जाहीर - Marathi News | Nobel Prize 2021: Journalists Maria Ressa and Dmitry Muratov awarded the Nobel Peace Prize 2021 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nobel Prize 2021: पत्रकार मारिया रेसा आणि दामित्री मुरातोव्ह यांना शांततेचा नोबेल जाहीर

Nobel Prize 2021: अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी केलेल्या कामाबद्दल रेसा आणि मुरातोव्ह यांना शांततेचा नोबेल जाहीर झाला आहे. ...

Nobel Prize 2021: कादंबरीकार अब्दुल रझाक गुरनाह यांना साहित्यातील नोबेल जाहीर - Marathi News | Nobel Prize 2021: Novelist Abdul Razzaq Gurnah awarded the Nobel Prize in Literature | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nobel Prize 2021: कादंबरीकार अब्दुल रझाक गुरनाह यांना साहित्यातील नोबेल जाहीर

अब्दुलरझाक गुरनाह यांनी पूर्व आफ्रिकेतील आणि आखाती देशातील शरणार्थ्यांची परिस्थिती त्यांच्या लिखाणातून मांडली आहे. ...

Nobel Prize 2021: बेंजामिन लिस्ट आणि डेविड मॅकमिलन यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर - Marathi News | Nobel Prize 2021: Benjamin List and David Macmillan awarded the Nobel Prize in Chemistry | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nobel Prize 2021: बेंजामिन लिस्ट आणि डेविड मॅकमिलन यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर

Nobel Prize 2021: अॅसिमेट्रिक ऑर्गेनकॅटालिसस क्षेत्रातील संशोधनासाठी दोघांचा सन्मान ...

भौतिकशास्रासाठी तीन शास्रज्ञांना नोबेल जाहीर; मनाबे, हॅस्सेलमान, पॅरिसी मानकरी - Marathi News | Three scientists awarded the Nobel Prize in Physics; Manabe, Hasselman, Parisi Mankari | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भौतिकशास्रासाठी तीन शास्रज्ञांना नोबेल जाहीर; मनाबे, हॅस्सेलमान, पॅरिसी मानकरी

१९६० पासून मनाबे हे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कसे वाढत आहे आणि त्यामुळे जागतिक तापमान कसे वाढेल हे सांगत होते ...

Nobel Prize 2021: सौकुरो मानेबे, क्लाऊस हॅसलमन आणि जॉर्जियो पॅरीसी यांना फिजिक्‍सचा नोबेल जाहीर - Marathi News | Nobel Prize 2021: NobelPrize in Physics to Syukuro Manabe, Klaus Hasselmann and Giorgio Parisi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nobel Prize 2021: सौकुरो मानेबे, क्लाऊस हॅसलमन आणि जॉर्जियो पॅरीसी यांना फिजिक्‍सचा नोबेल जाहीर

Nobel Prize 2021 : हवामान आणि भौतिक प्रणालींमधील शोधांसाठी या तिघांना नोबेल जाहीर झाला आहे. ...

Nobel Prize 2021: डेविड जूलियस आणि अर्देम पटापाउटियन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर - Marathi News | Nobel Prize 2021: David Julius and Ardem Patapautian awarded the Nobel Prize in Medicine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nobel Prize 2021: डेविड जूलियस आणि अर्देम पटापाउटियन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर

Nobel Prize 2021: तापमान आणि स्पर्शासाठी रिसेप्टर्स शोधल्याबद्दल वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर झाला आहे. ...

वुहानच्या लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल द्या, चीनच्या मागणीवर संतापले नेटीझन्स - Marathi News | Give Wuhan's lab a Nobel in the medical field, netizens angry over China's demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वुहानच्या लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल द्या, चीनच्या मागणीवर संतापले नेटीझन्स

चीनमधील वुहान इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. विशेष म्हणजे चीनच्या सरकारी मंत्रालयानेही या मागणीचे समर्थन केले आहे ...

Malala Yousafzai: मलाला युसूफझई बनली Apple ची पार्टनर!, नेमकं काय करणार? - Marathi News | Pakistani Nobel laureate Malala Yousafzai signs Apple TV deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Malala Yousafzai: मलाला युसूफझई बनली Apple ची पार्टनर!, नेमकं काय करणार?

Malala Yousafzai Deal With Apple: नोबेल पुरस्कार विजेती आणि सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफझई हिनं जगातील सुप्रसिद्ध Apple कंपनीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ...