लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकिया

नोकिया

Nokia, Latest Marathi News

भारतातील मोबाइल बाजारपेठेत अनेक वर्षं वर्चस्व गाजवणारी नोकिया कंपनी अँड्रॉइड फोनच्या लाटेत पार वाहून गेली होती. अखेर त्यांनीही विंडोजचा मार्ग सोडून अँड्रॉइडचा हात धरला आहे. भारतीयांना मोबाइलची ओळख करून देण्याचं श्रेय नोकियाला देता येईल.
Read More
29 तास ऐका आवडती गाणी; Nokia चे इयरबड्स पाण्यात पडल्यावर देखील देतील दमदार आवाज  - Marathi News | Nokia Comfort And Nokia Go Earbuds Plus Launched In India With Up To 29 Hours Battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :29 तास ऐका आवडती गाणी; Nokia चे इयरबड्स पाण्यात पडल्यावर देखील देतील दमदार आवाज 

Nokia Comfort Earbuds आणि Nokia Go Earbuds+ हे दोन नवीन इयरबड्स देखील भारतीयांच्या भेटीला आले आहेत. ...

18 दिवस चार्जिंगविना! Nokia 105 आणि Nokia 105 Plus फिचर फोन्सची किंमत फक्त 1299 पासून सुरु  - Marathi News | Nokia 105 and Nokia 105 Plus cheap phone india price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :18 दिवस चार्जिंगविना! Nokia 105 आणि Nokia 105 Plus फिचर फोन्सची किंमत फक्त 1299 पासून सुरु 

आज Nokia G21 या स्मार्टफोन सोबत Nokia 105 आणि Nokia 105 Plus हे दोन Feature Phones भारतात सादर करण्यात आले आहेत. ...

सिंगल चार्जमध्ये 3 दिवसांचा बॅकअप! Nokia चा हा फोन रेडमी-रियलमीवर पडणार भारी, किंमतही बजेटमध्ये  - Marathi News | 6GB RAM And 5050mAh Battery Featured Nokia G21 India Launch Price 12999   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिंगल चार्जमध्ये 3 दिवसांचा बॅकअप! Nokia चा हा फोन रेडमी-रियलमीवर पडणार भारी, किंमतही बजेटमध्ये 

Nokia G21 स्मार्टफोन भारतात 50MP Camera, 6GB RAM, Unisoc T606 चिपसेट आणि 5,050mAh बॅटरीसह बाजारात आला आहे. ...

रेडमी-रियलमीला धक्का! 5050mAh च्या तगड्या बॅटरीसह Nokia G21 येतोय भारतात   - Marathi News | Nokia G21 May Launch In India On April 26 2022 With 5050mah Battery   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी-रियलमीला धक्का! 5050mAh च्या तगड्या बॅटरीसह Nokia G21 येतोय भारतात  

Nokia G21 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची तारीख ऑनलाईन लीक झाली आहे. हा फोन 50MP कॅमेरा, 4GB RAM, 5050mAh बॅटरी आणि Android 11 सह बाजरात येऊ शकतो. ...

लो बजेट सेगमेंटमध्ये Nokia ची एंट्री; 7 हजारांपेक्षा कमी किंमतीत आला धमाकेदार फोन - Marathi News | Nokia C2 2nd Edition Launched Know Price Availability  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लो बजेट सेगमेंटमध्ये Nokia ची एंट्री; 7 हजारांपेक्षा कमी किंमतीत आला धमाकेदार फोन

नोकिया सी2 सेकंड एडिशन एक अँड्रॉइड 11 (गो एडिशन) वर चालणार फोन आहे. ...

Flipkart Sale: 799 रुपयांमध्ये मिळवा Nokia चा 8200mAh बॅटरी असलेला टॅब; आज आहे शेवटचा दिवस  - Marathi News | Flipkart Electronics Sale Buy Nokia T20 Tablet In Just Rs 799 Know How  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :799 रुपयांमध्ये मिळवा Nokia चा 8200mAh बॅटरी असलेला टॅब; आज आहे शेवटचा दिवस 

Flipkart Electronics Sale: आज 17,999 रुपयांचा Nokia चा टॅबलेट फक्त 799 रुपयांमध्ये विकत घेण्याची संधी मिळत आहे.   ...

Nokia चा सर्वात स्वस्त Smartphone लाँच; JioPhone Next ला दाखवणार का बाहेरचा रस्ता?  - Marathi News | Nokia C01 Plus Launched In India With Jio Exclusive Offer At Rs 5399   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia चा सर्वात स्वस्त Smartphone लाँच; JioPhone Next ला दाखवणार का बाहेरचा रस्ता? 

Nokia C01 Plus स्मार्टफोनचा नवीन व्हेरिएंट 2GB रॅम, 3000mAh ची बॅटरी आणि 5MP चा कॅमेऱ्यासह भारतात आला आहे. ...

‘या’ स्वस्त स्मार्टफोन्सना हॅकिंगची भीती; नोकिया, सॅमसंग आणि रियलमीच्या मोबाईल्सचा समावेश, पाहा यादी - Marathi News | Unisoc 9863a SOC Is Dangerous For Users Reports Kryptowire | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘या’ स्वस्त स्मार्टफोन्सना हॅकिंगची भीती; नोकिया, सॅमसंग आणि रियलमीच्या मोबाईल्सचा समावेश, पाहा यादी

स्वस्त स्मार्टफोन घेणं आता काही युजर्सना महागात पडणार आहे. एंट्री आणि बजेट सेगमेंटमधील या स्मार्टफोनच्या प्रोसेसरमुळे युजर्सच्या डेटाची सुरक्षा धोक्यात आली आहे. ...