...यामुळे अमेरिका प्रचंड भडकला आहे. 'रशियासोबत युक्रेन युद्धात उतरणाऱ्या उत्तर कोरियाच्या सैनिकांचे मृतदेह बॅगेत भरून परत पाठवू,' असा थेट इशारा संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या उप राजदूताने बुधवारी किम जोंग उनला दिला आहे. ...
आपला प्रांत परत मिळवण्यासाठी रशिया प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे, पण त्यात त्यांना अजूनही फारसं यश मिळालेलं नाही. चिमुकला युक्रेन रशियाला अतिशय चिवट झुंज देतो आहे. ...
योनहापने राष्ट्रीय गुप्तचर सेवे (एनआयएस)च्या हवाल्याने म्हटले की, उत्तर कोरियाचे सैन्य रशियाला मदत करण्यासाठी आधीच रवाना झाले आहे. ही बाब समोर आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष यून सूक येओल यांनी तातडीची बैठक घेतली. ...
इस्रायल-हिजबुल्लाह यांच्यात युद्ध पेटलेले असतानाच आता उत्तर कोरियाने, अशी धमकी दिली आहे की, 10 हजार किलोमीटर दूरवर असलेल्या अमेरिकेचीही धाक-धूक वाढली आहे. ...