लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर कोरिया

उत्तर कोरिया

North korea, Latest Marathi News

काय म्हणायचं आता! उत्तर कोरियात डान्स, फटाके फोडून मिसाइल चाचणीचं जंगी सेलिब्रेशन - Marathi News | What to say now! In North Korea, Dance, Fireworks, Missile Test, Warring Celebration | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय म्हणायचं आता! उत्तर कोरियात डान्स, फटाके फोडून मिसाइल चाचणीचं जंगी सेलिब्रेशन

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने देशाला युद्धाच्या उंबरठयावर नेऊन ठेवलं आहे. पण किमला याची कोणतीही चिंता नसून आपण कोणाचीही पर्वा करत नसल्याचे त्याने दाखवून दिलं आहे. ...

उत्तर कोरियाला एकटे पाडा, अमेरिकेचे जगाला आवाहन, युद्ध झाल्यास उद्ध्वस्त क रू - Marathi News |  Solidarity to North Korea, appeal to the United States of America; | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाला एकटे पाडा, अमेरिकेचे जगाला आवाहन, युद्ध झाल्यास उद्ध्वस्त क रू

आंतरखंडीय स्फोटक क्षेपणास्त्राच्या चाचणीने उत्तर कोरियाने संपूर्ण जगापुढे गंभीर धोका निर्माण केल्याने सर्व देशांनी किम-जाँग-उन यांच्या राजवटीशी असलेले सर्व संबंध तोडून दबाव टाकावा, ...

उत्तर कोरियाचे नवीन ICBM मिसाइल शक्तीशाली आणि घातक - अमेरिकी विश्लेषक - Marathi News | North Korea's new ICBM missile powered and deadly - analysts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाचे नवीन ICBM मिसाइल शक्तीशाली आणि घातक - अमेरिकी विश्लेषक

उत्तर कोरियाने वॉसाँग-15 या आपल्या नव्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीचे डझनभर फोटो प्रसिद्ध केले आहेत. ...

उ. कोरियाच्या क्षेपणास्त्र टप्प्यामध्ये अमेरिका, अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनल्याचा दावा - Marathi News |  A. In the missile phase of Korea, America claims to be a nuclear weapon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उ. कोरियाच्या क्षेपणास्त्र टप्प्यामध्ये अमेरिका, अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनल्याचा दावा

अवघी अमेरिका आमच्या निशाण्यावर आली असून, आंतरखंडीय स्फोटक क्षेपणास्त्राच्या (बॅलिस्टिक मिसाइल) यशस्वी चाचणीमुळे उत्तर कोरिया आता पूर्णत: अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनले आहे, अशी घोषणा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग-उन यांनी केली. ...

वॉसाँग-15 क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर कोरियन द्विपकल्पात वाढला तणाव - Marathi News | Tension in Korean diplomacy increased after the test of WASG-15 missile | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वॉसाँग-15 क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर कोरियन द्विपकल्पात वाढला तणाव

संपूर्ण अमेरिका येणार उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राच्या रेंजमध्ये, अण्विक हल्ला करणेही शक्य - Marathi News | In the range of North Korea's missile range, it is also possible to have a nuclear weapon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संपूर्ण अमेरिका येणार उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राच्या रेंजमध्ये, अण्विक हल्ला करणेही शक्य

आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर अण्वस्त्र संपन्न होण्याचे आपले उद्दिष्टय पूर्ण झाल्याचे उत्तर कोरियाने बुधवारी जाहीर केले. ...

उत्तर कोरियाने जपानच्या दिशेनं डागले क्षेपणास्त्र - Marathi News | north Korea launches ballistic missile | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाने जपानच्या दिशेनं डागले क्षेपणास्त्र

उत्तर कोरियाने मंगळवारी (28 नोव्हेंबर) मध्यरात्री (स्थानिक वेळेनुसार) जपान समुद्राच्या दिशेने क्षेपणास्त्र डागल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. ...

दहशतवादाला पाठिंबा देणा-या देशांच्या यादीत आता उत्तर कोरियासुद्धा, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा - Marathi News | North Korea also announced Donald Trump's list of countries supporting terrorism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादाला पाठिंबा देणा-या देशांच्या यादीत आता उत्तर कोरियासुद्धा, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक नवी घोषणा केली आहे. उत्तर कोरियाला दहशतवादाचं समर्थन(sponsor of terrorism) देशांच्या यादीत पुन्हा एकदा टाकण्यात आलं आहे. ...