लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

उत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

North maharashtra region, Latest Marathi News

North Maharashtra Assembly Election 2024 : 
Read More
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप! - Marathi News | What did chhagan Bhujbal do in the Lok Sabha elections Hemant Godse made a serious allegation in front of the Shiv Sainiks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!

लोकसभेतील पराभवावरून आता शिवसैनिकांच्या मेळाव्यात हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळांवर गंभीर आरोप केले आहेत. ...

अपक्ष उमेदवाराचे कुटुंबीयांसह संगमनेरातून केले अपहरण; गुन्हा शिर्डी पोलिसांकडे वर्ग - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 independent candidate abducted along with his family from sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अपक्ष उमेदवाराचे कुटुंबीयांसह संगमनेरातून केले अपहरण; गुन्हा शिर्डी पोलिसांकडे वर्ग

नाशिकला जात असताना घडला प्रकार ...

जिल्ह्यात आठ मतदारसंघात बंडखोरी; सहा माजी आमदारांनी पक्षादेश झुगारले  - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 rebel in eight constituencies in the ahilya nagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्ह्यात आठ मतदारसंघात बंडखोरी; सहा माजी आमदारांनी पक्षादेश झुगारले 

पाच माजी आमदार अपक्ष किंवा इतर आघाड्यांकडून मैदानात उतरले आहेत. ...

Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण - Marathi News | Maharashtra Election 2024 Eknath Shinde's Shiv Sena in trouble due to bjp leader Heena Gavits in akkalkuwa vidhan sabha election 2024 | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण

Maharashtra Assembly election 2024: नंदुरबार जिल्ह्यात महायुतीतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. लोकसभा निवडणुकीपासूनचं गावित आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. त्याच आता कडेलोट झाला.  ...

श्रीरामपुरात महायुतीकडून कानडे व कांबळेंची उमेदवारी; अर्ज माघारीत नाट्यमय घडामोडी - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 lahu kanade and bhausaheb kamble candidate from mahayuti in shrirampur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरात महायुतीकडून कानडे व कांबळेंची उमेदवारी; अर्ज माघारीत नाट्यमय घडामोडी

महायुतीकडून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार लहू कानडे व कांबळे या दोघांचेही अर्ज राहिले. ...

शेवगाव विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत; १५ उमेदवार रिंगणात - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 shevgaon assembly constituency 15 candidates will contest | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेवगाव विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत; १५ उमेदवार रिंगणात

घुले, काकडे यांच्या उमेदवारीने चुरस ...

श्रीगोंदा मतदारसंघात चौरंगी लढत; १५ उमेदवारांनी घेतली माघार, दिवसभर अनेक घडामोडी - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 four way fight in shrigonda constituency and 15 candidates withdrew | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंदा मतदारसंघात चौरंगी लढत; १५ उमेदवारांनी घेतली माघार, दिवसभर अनेक घडामोडी

दिवसभर अनेक घडामोडी घडल्या. ...

कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदे- रोहित पवार लढत; ११ उमेदवार निवडणूक रिंगणात - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ram shinde rohit pawar fight in karjat jamkhed constituency | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदे- रोहित पवार लढत; ११ उमेदवार निवडणूक रिंगणात

तीन राम शिंदे, दोन रोहित पवार रिंगणात कायम ...