लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

उत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

North maharashtra region, Latest Marathi News

North Maharashtra Assembly Election 2024 : 
Read More
हमीभावापेक्षा बाजारभाव कमी झाल्यास मदत देणार: देवेंद्र फडणवीस - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp dcm devendra fadnavis said will give help if market price falls below guaranteed price | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हमीभावापेक्षा बाजारभाव कमी झाल्यास मदत देणार: देवेंद्र फडणवीस

रविवार गाजला प्रचारसभांनी : सर्वच उमेदवारांनी साधली पर्वणी ...

देवेंद्र फडणवीसांची बॅग तपासली; चांदवड हेलिपॅडवर निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp dcm devendra fadnavis bag checked inspection by election officers at chandwad Helipad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवेंद्र फडणवीसांची बॅग तपासली; चांदवड हेलिपॅडवर निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

निवडणूक विभागाचे अधिकारी व पोलिस हेलिकॉप्टरकडे आल्यानंतर आम्हाला तपासणी करीत असल्याची विनंती केली. तेव्हा देवेंद्र फडणवीस लांब जाऊन उभे राहिले. ...

देवेंद्र फडणवीस यांनी जिव्हाळ्याच्या प्रश्नांना घातला हात; केलेल्या कामांची जंत्री केली सादर - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp dcm devendra fadnavis tackles intimate questions of nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवेंद्र फडणवीस यांनी जिव्हाळ्याच्या प्रश्नांना घातला हात; केलेल्या कामांची जंत्री केली सादर

टीकांना तोंड न देता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांना हात घातला आणि त्यावरच मतपेरणी केली. ...

आता देवेंद्र फडणवीसांचे 'लाव रे तो व्हिडीओ'; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केले स्पष्ट शब्दांत भाष्य - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp dcm devendra fadnavis shown video of sajjad nomani and commentary on the issue of hindutva in clear words | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता देवेंद्र फडणवीसांचे 'लाव रे तो व्हिडीओ'; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केले स्पष्ट शब्दांत भाष्य

आघाडीने टाकलेले अडथळे दूर सारत नाशिकसाठी निधी दिला ...

मालेगाव जिल्हानिर्मितीचा प्रश्न निकाली काढू, जिल्हा बँकेत अडकलेले पैसे खातेदारांना मिळवून देऊ: CM शिंदे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 cm shinde said we will resolve the issue of malegaon district formation and get the money stuck in the district bank to the account holders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव जिल्हानिर्मितीचा प्रश्न निकाली काढू, जिल्हा बँकेत अडकलेले पैसे खातेदारांना मिळवून देऊ: CM शिंदे

पोलिस कवायत मैदानावर मालेगाव बाह्य मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार दादा भुसे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील कामगिरीचा आढावा घेतानाच महाविकास आघाडीवर टीका केली. ...

घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी - Marathi News | The sin of changing the constitution is Congress, they ignored farmers, laborers - Nitin Gadkari | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी

शेवगाव आणि कर्जत-जामखेड या मतदारसंघांतील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी दुपारी नितीन गडकरी यांच्या शेवगाव आणि मिरजगाव (ता. कर्जत) येथे सभा झाल्या. ...

Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का?  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2024: Will 'Mahayuti' dominate North Maharashtra?  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

विभागात भाजप सर्वाधिक २१ तर काँग्रेस १५ जागांवर लढत आहे, परंतु या दोन्ही प्रमुख पक्षांत थेट सामना अवघ्या सात जागांवरच होत असल्याचे पाहता अन्य पक्षांची वाढत चाललेली ताकद लक्षात यावी. ...

मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन - Marathi News | Malegaon will resolve the issue of district formation; Eknath Shinde's assurance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

ज्यांनी कोविड काळात मोठा भ्रष्टाचार केला ते घरात बसून राहिले व जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. आता ते काँग्रेसच्या मांडीवर बसून सत्तेची स्वप्ने पाहत आहेत, असे शिंदे म्हणाले. ...