लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

उत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

North maharashtra region, Latest Marathi News

North Maharashtra Assembly Election 2024 : 
Read More
"महाराष्ट्र सदन घोटाळ्यातली क्लिन चीट चुकीची"; शिवसेना आमदाराच्या आरोपांवर भुजबळ म्हणाले, "एकत्र असून..." - Marathi News | Chhagan Bhujbal has responded to the allegations made by Shiv Sena MLA Suhas Kande | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"महाराष्ट्र सदन घोटाळ्यातली क्लिन चीट चुकीची"; शिवसेना आमदाराच्या आरोपांवर भुजबळ म्हणाले, "एकत्र असून..."

Chhagan Bhujbal VS Suhas Kande : शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपांना छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

नाशिक मध्यला भाजपचा घोळ, देवळाली सेनेकडे जाणार; शरद पवार गटाच्या यादीत कोणाचेही नाव नाही - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 nashik madhya bjp muddle deolali will go to thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मध्यला भाजपचा घोळ, देवळाली सेनेकडे जाणार; शरद पवार गटाच्या यादीत कोणाचेही नाव नाही

देवळाली मतदारसंघ आपल्याकडे मिळविण्यासाठी महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व उद्धव सेना यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ...

गुरुपुष्यामृतचा मुहूर्त; सहा आमदारांसह २० उमेदवारांचे अर्ज दाखल - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 muhurat of gurupushyamrut applications filed for 20 candidates including six mla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुरुपुष्यामृतचा मुहूर्त; सहा आमदारांसह २० उमेदवारांचे अर्ज दाखल

भुजबळ वगळता अन्य आमदारांचे रॅली न करता अर्ज; अपक्ष उमेदवारही रिंगणात ...

छगन भुजबळ यांची मालमत्ता ११.२० कोटींची, ८ केसेस; पत्नीच्या नावे १६ कोटींची प्रॉपर्टी - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 property of chhagan bhujbal worth 11 crore 20 lakh and 8 cases of ed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळ यांची मालमत्ता ११.२० कोटींची, ८ केसेस; पत्नीच्या नावे १६ कोटींची प्रॉपर्टी

उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे. ...

"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास - Marathi News | The history of Chhagan Bhujbals is to do with treachery; Criticism of MLA Suhas Kande | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास

suhas kande chhagan Bhujbal : समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा केल्याने महायुतीत बंडखोरी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी छगन भुजबळांना लक्ष्य केले.  ...

"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय? - Marathi News | "...then I will contest election against Bhujbal from Yevla", What is the message of Shinde-Fadnavis to Suhas Kande? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महायुतीत बंडखोरी होताना दिसत आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यानंतर सुहास कांदेंनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात - Marathi News | maharashtra Assembly election 2024 Sameer Bhujbal cotesting against suhas kande from nandgaon manmad vidhan sabha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात

Sameer Bhujbal Suhas Kande: नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळ निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाशिक महायुतीत बंडखोरी झाली.   ...

पहिल्या यादीत आमदार दिलीप बनकर वेटिंगवर! निफाडच्या जागेसाठी भाजप आग्रही; राजकीय चर्चाना उधाण  - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 in the first list mla dilip bankar on waiting and bjp insists on niphad seat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्या यादीत आमदार दिलीप बनकर वेटिंगवर! निफाडच्या जागेसाठी भाजप आग्रही; राजकीय चर्चाना उधाण 

अजित पवार गटाने निफाडचे आमदार दिलीप बनकर यांना वेटिंगवर ठेवले असून, निफाडच्या जागेसाठी भाजपचे यतीन कदम आग्रही असल्याने गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. ...