तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व आंध्रप्रदेशमधील लोकांच्या देवस्थानी असलेले नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बायोपिकमध्ये एन.टी.आर. यांची पत्नी बसवाताराकम यांची भूमिका अभिनेत्री विद्या बालन साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट ९ जानेवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. Read More
चित्रपट निर्माते महेश कोनेरू यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्युनियर एनटीआरचे ते जवळचे दोस्त होते. त्यामुळे, एनटीआर यांनी ट्विटरवरुन आपल्या दु:खी भावना शेअर केल्या आहेत. ...
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा ‘लक्ष्मीज् एनटीआर’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. आज २९ मार्चला हा चित्रपट जगभर प्रदर्शित झाला, अपवाद केवळ आंध्र प्रदेश या राज्याचा. ...
दिग्दर्शक प्रदीप सरकार आणि विद्या बालन ही हिट जोडी पडद्यावर पुन्हा एकदा येण्यास सज्ज झाली आहे. १४ वर्षांपूर्वी प्रदीप सरकार यांच्या परिणितामध्ये विद्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ...
एनटीआर यांनी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम केले आहे. सिनेसृष्टीत एनटीआर यांना मोठं यश लाभलं. यशस्वी सिनेकारकिर्दीनंतर एनटीआर यांनी राजकारणातही चमक दाखवली. ...