लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अणुयुद्ध

अणुयुद्ध

Nuclear war, Latest Marathi News

मोदी डरपोक, आमच्याकडील अणुबॉम्ब फक्त दाखवण्यासाठी नाही; पाकिस्तानी क्रिकेटपटूने तोडले तारे - Marathi News | Pakistan's former cricketer Javed Miandad irked on removal of article 370 in jammu and kashmir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोदी डरपोक, आमच्याकडील अणुबॉम्ब फक्त दाखवण्यासाठी नाही; पाकिस्तानी क्रिकेटपटूने तोडले तारे

जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं, गेली 70-72 वर्षं वादाचा विषय ठरलेलं राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. ...

Video: आता पाकची खैर नाही; अण्वस्त्र वापराबाबत संरक्षण मंत्र्यांनी दिले मोठे संकेत, म्हणाले...  - Marathi News | Till today, our nuclear policy is 'No First Use' Says Defense Minister Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: आता पाकची खैर नाही; अण्वस्त्र वापराबाबत संरक्षण मंत्र्यांनी दिले मोठे संकेत, म्हणाले... 

1998 मध्ये पोखरणमध्ये अणवस्त्र चाचणी करण्यात आली होती. ...

पाकने ईदसाठी अणुबॉम्ब ठेवले नाहीत, मेहबूबा मुफ्ती बरळल्या - Marathi News | Pakistan’s not kept theirs nuclear bomb for Eid, says Mehbooba Mufti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकने ईदसाठी अणुबॉम्ब ठेवले नाहीत, मेहबूबा मुफ्ती बरळल्या

पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अणुबॉम्बवरुन केलेल्या विधानावर टीका करताना पुन्हा बरळल्या आहेत. ...

लोकसभा निवडणूक प्रचारातून पाकिस्तानला अणुहल्ल्याचा इशारा - Marathi News | Lok Sabha Election 2019 pm narendra modi address rally in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक प्रचारातून पाकिस्तानला अणुहल्ल्याचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या अनेक दिवसांपासून शहिद जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत आहे. आता मोदींनी लोकसभा निवडणुकीत अणुबॉम्बचा विषय छेडला आहे. ...

इस्रायलच्या मोसादने इराणच्या अणुकार्यक्रमाची 'सिक्रेट्स' कशी पळवली? - Marathi News | How the Mossad Broke Into an Iranian Facility and Stole Half a Ton of Nuclear Files | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या मोसादने इराणच्या अणुकार्यक्रमाची 'सिक्रेट्स' कशी पळवली?

दुसऱ्या महायुद्धानंतर दक्षिण अमेरिकेतील विविध देशांमध्ये पळून गेलेल्या आइखमान, क्लाऊस बार्बी, जोसेफ मेंगेला, हर्बर्ट कुकुर्स यांसारख्या नाझी अधिकाऱ्यांना शोधून काढले. कित्येक नाझी अधिकाऱ्यांना मारुनही टाकले. तशी आणखी एक साहसी मोहीम मोसादने पार पाडली, ...

भारत, पाकिस्तान आणि चीनकडून अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ - Marathi News | india pakistan and china raised nuclear weapons says sipri report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत, पाकिस्तान आणि चीनकडून अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ

पाकिस्तानकडे भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रं ...

उत्तर कोरियाच्या अणू केंद्राचा ‘मृत्यू’ पाहणार विदेशी पत्रकार! - Marathi News | North Korea's atomic center will see 'death' foreign journalist! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाच्या अणू केंद्राचा ‘मृत्यू’ पाहणार विदेशी पत्रकार!

ब्रिटन, रशिया, चीन आणि अमेरिकेतील प्रतिनिधींची तुकडी दाखल ...

'भारतीय लष्करप्रमुखांची शंका दूर करू,अण्वस्त्र हल्ला काय असतो ते दाखवून देऊ’; पाकची धमकी - Marathi News | pakistan foreign minister khawaja muhammad asif threatens india of nuclear attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतीय लष्करप्रमुखांची शंका दूर करू,अण्वस्त्र हल्ला काय असतो ते दाखवून देऊ’; पाकची धमकी

भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांची इच्छा असेल तर आमच्या अण्वस्त्र हल्ल्याचा अनुभव घेऊ शकतात. त्यामुळे त्यांचा संशय दूर होईल, इंशाल्लाह, ...