लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

अन्याय होत असेल तर बोलायला हवे, दहशत माजवावीच लागेल; सरसकट मराठा प्रमाणपत्राला भुजबळांचा विरोध - Marathi News | If there is injustice, we have to speak, we have to create terror; Bhujbal's direct opposition to the Maratha certificate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर बोलायला हवे, दहशत माजवावीच लागेल; सरसकट मराठा प्रमाणपत्राला भुजबळांचा विरोध

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबर पर्यंत वेळ वाढवून दिला आहे. ...

भाजपाचं OBC कार्ड?; १० राज्यांच्या नेत्यांसोबत अमित शाहांची मध्यरात्रीपर्यंत बैठक - Marathi News | BJP's OBC Card?; Amit Shah's meeting with the leaders of 10 states till midnight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचं OBC कार्ड?; १० राज्यांच्या नेत्यांसोबत अमित शाहांची मध्यरात्रीपर्यंत बैठक

२०१४ असो वा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी मतदारांनी भाजपाला पसंती दर्शवली होती. ...

‘भाजपाने आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा, ओबीसी, धनगर समाजाला फसवले’, नाना पटोलेंची बोचरी टीका - Marathi News | 'BJP cheated the Maratha, OBC, Dhangar community by showing the carrot of reservation', says Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘भाजपाने आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा, ओबीसी, धनगर समाजाला फसवले’, पटोलेंची बोचरी टीका

Nana Patole Criticize BJP: आरक्षणाचे प्रश्न तीव्र होत चालले आहेत आणि समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम भाजपाने सुरु केले आहे त्याचा हा सर्व परिणाम आहे. आज या सर्व समाजामध्ये भाजपाविरोधात प्रचंड मोठा आक्रोश आहे पण सरकारला जनभावना समजत नाहीत. ...

...तर ओबीसी आरक्षण ३२ टक्के कसे? मनोज जरांगे पाटील, अजित पवारांच्या भूमिकेवर आक्रमक भूमिका - Marathi News | how about 32 percent obc reservation manoj jarange patil aggressive stance on dcm ajit pawar role | Latest jalana News at Lokmat.com

जालना :...तर ओबीसी आरक्षण ३२ टक्के कसे? मनोज जरांगे पाटील, अजित पवारांच्या भूमिकेवर आक्रमक भूमिका

तुम्हाला करायचे काय, नेमके हेच आम्हाला कळेना? आमची पार राख रांगोळी करायची का? मनोज जरांगे यांचा सवाल ...

ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार: देवेंद्र फडणवीस - Marathi News | No objection to OBC census demand, will give long lasting Maratha reservation: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार: देवेंद्र फडणवीस

'घाईत कोणता निर्णय घेण्यापेक्षा कायद्याच्या कसोटीवर टिकणारे मराठा आरक्षण आम्ही देऊ.' ...

राज्य सरकारने जाहीर केलेले ओबीसी संघटनांसोबतच्या चर्चेचे इतिवृत्त स्वागतार्ह - डॉ. अशोक जीवतोडे - Marathi News | Minutes of discussions with OBC organizations announced by the state government are welcome - Dr. Ashok Jivatode | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्य सरकारने जाहीर केलेले ओबीसी संघटनांसोबतच्या चर्चेचे इतिवृत्त स्वागतार्ह - डॉ. अशोक जीवतोडे

मुंबईत झाली हाेती बैठक : संघटनांच्या १५ मागण्यांवर सरकारने दिलेल्या आश्वासनांचा समावेश ...

ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही; जातनिहाय सर्वेक्षणास सरकारने दर्शविली अनुकूलता - Marathi News | no damage to OBC reservation; The government has shown favor to the caste wise survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही; जातनिहाय सर्वेक्षणास सरकारने दर्शविली अनुकूलता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २९ सप्टेंबरला राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक मुंबईत घेतली होती. ...

ओबीसींना दिलेल्या आश्वासनावर ठाम राहा; अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील - विजय वडेट्टीवार - Marathi News | Stick to the promise made to OBCs, Otherwise there will be serious consequences; vijay wadettiwar warns | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसींना दिलेल्या आश्वासनावर ठाम राहा; अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील - विजय वडेट्टीवार

ओबीसी संघटनांच्या बैठकीत वडेट्टीवार यांचा इशारा ...