लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

कुणबी बांधव आज करणार शक्तीप्रदर्शन; जिल्हा कचेरीवर धडकणार महामाेर्चा - Marathi News | Kunbi Mahamorcha will strike at Gadchiroli District Kacheri over reservation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुणबी बांधव आज करणार शक्तीप्रदर्शन; जिल्हा कचेरीवर धडकणार महामाेर्चा

तयारी जाेमात : आरक्षणाच्या हक्कासाठी एकवटणार समाजबांधव ...

"तू त्यांची नावं घेऊन का नाही बोलत?"; भुजबळांचा जरांगे पाटलांवर पलटवार - Marathi News | "Why don't you call them names?"; Chhagan Bhujbal's counter attack on Jarange Patil in maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तू त्यांची नावं घेऊन का नाही बोलत?"; भुजबळांचा जरांगे पाटलांवर पलटवार

जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात दौरा करत असून गाव खेड्यात जाऊन मराठा समाजाला एकत्र आणत आहेत. ...

परभणीत ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीचे धरणे आंदोलन - Marathi News | Dharne Andolan of OBC Reservation Rescue Sangharsh Samiti in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीचे धरणे आंदोलन

ओबीसींचे आरक्षण कायम ठेवण्याची मागणी ...

डॉ. तायवाडे यांना धमक्यांचे फोन, न घाबरण्याचा निर्धार; सरकारशी चर्चेत २२ मागण्या मान्य; आंदोलन मागे - Marathi News | Dr. tayvade phone calls to Taiwade, determined not to panic; Accepted 22 demands in discussion with government; Movement back | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. तायवाडे यांना धमक्यांचे फोन, न घाबरण्याचा निर्धार; सरकारशी चर्चेत २२ मागण्या मान्य; आंदोलन मागे

चंद्रपूर येथील आमरण उपोषण सोडविल्यानंतर डॉ. तायवाडे हे नागपुरातील संविधान चौकातील आंदोलन स्थळी पोहचले. यावेळी त्यांनी मुंबईतील बैठकीत सरकारशी सकारात्मक चर्चा झाली असून सरकारने २२ मागण्या मान्य केल्याचे सांगत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.  ...

मराठा-ओबीसीत भांडण लावण्याचा सरकारचा डाव, संजय विभुतेंचा आरोप - Marathi News | government plan to create conflict between Maratha-OBC, Sanjay Vibhute allegation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा-ओबीसीत भांडण लावण्याचा सरकारचा डाव, संजय विभुतेंचा आरोप

सांगलीत येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण ...

मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट केले जाणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही - Marathi News | Maratha community will not be included in OBCs; Testimony of Dy CM Devendra Fadnavis | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट केले जाणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

चंद्रपुरातील रवींद्र टोंगेंच्या अन्नत्याग आंदोलनाची सांगता ...

राज्यात मराठा-ओबीसी एकमेकांपुढे उभे ठाकणार असे निर्णय सरकार घेणार नाही : फडणवीस - Marathi News | The government will not take a decision that Maratha-OBC will stand against each other in the state: Fadnavis | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्यात मराठा-ओबीसी एकमेकांपुढे उभे ठाकणार असे निर्णय सरकार घेणार नाही : फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविले ओबीसींचे आंदोलन ...

ओबीसी महासंघाचं २१ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं 'हे' आश्वासन - Marathi News | OBC federation's hunger strike called off after 21 days in the presence of Dy CM Devendra Fadnavis and sudhir mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ओबीसी महासंघाचं २१ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं 'हे' आश्वासन

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषणकर्त्यांनी हे उपोषण मागे घेतले ...