लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्य मागासवर्गीय जाती

अन्य मागासवर्गीय जाती

Obc, Latest Marathi News

ओबीसी मंत्रालयाचा कारभार अधिकारी- कर्मचाऱ्यांविना, योजना राबविताना अडचणीच अडचणी  - Marathi News | In-charge of OBC Ministry- Without staff, problems in implementing the scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओबीसी मंत्रालयाचा कारभार अधिकारी- कर्मचाऱ्यांविना, योजना राबविताना अडचणीच अडचणी 

ओबीसी मंत्रालयाचा चार हजार कोटींचा कारभार फक्त पाच अधिकारी चालवतात. ...

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धमकी, मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे सुरक्षा वाढविण्याची मागणी - Marathi News | threat to Opposition Leader Vijay Wadettiwar; demands to CMr and Home Minister to increase security | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धमकी, मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे सुरक्षा वाढविण्याची मागणी

जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केल्यामुळे धमकी आल्याची माहिती ...

शरद पवार हे ‘ओबीसी’? व्हायरल दाखल्याने खळबळ; दाखला खोटा असल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा - Marathi News | NCP President Sharad Pawar's certificate mentioning 'OBC' went viral on social media. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार हे ‘ओबीसी’? व्हायरल दाखल्याने खळबळ; दाखला खोटा असल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा

हा खोडसाळपणाचा प्रकार- सुप्रिया सुळे ...

"मी सांगतो हेच सत्य", जरांगे पाटील रुग्णालयातून बाहेर; ओबीसी नेत्यांवर साधला निशाणा - Marathi News | "I speak the truth"; Manoj Jarange Patil again targets OBC leaders for maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"मी सांगतो हेच सत्य", जरांगे पाटील रुग्णालयातून बाहेर; ओबीसी नेत्यांवर साधला निशाणा

४० दिवसाच्या खंडानंतर तब्बल नऊ दिवसांच्या उपोषणाने प्रकृती खालवल्याने जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ...

“EWS तुम्ही घ्या, आम्हाला १० टक्के आरक्षण द्या”; मनोज जरांगेंचे ओबीसी नेत्यांना उत्तर - Marathi News | manoj jarange patil reaction over obc leader suggest about ews quota for maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“EWS तुम्ही घ्या, आम्हाला १० टक्के आरक्षण द्या”; मनोज जरांगेंचे ओबीसी नेत्यांना उत्तर

Maratha Reservation Manoj Jarange Patil: मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण घेण्याचा हट्ट करू नये, असा सल्ला देण्यात आला होता. यावर मनोज जरांगे यांनी भूमिका स्पष्ट केली. ...

"जातीनिहाय जनगणना येत्या १५ दिवसांत झाली नाही तर..."; राष्ट्रवादी ओबीसी सेलचा सरकारला इशारा - Marathi News | NCP OBC Cell warning to Government If the caste-wise census is not conducted within the next 15 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"येत्या १५ दिवसांत जनगणना झाली नाही तर..."; राष्ट्रवादी ओबीसी सेलचा सरकारला इशारा

बिहारप्रमाणे राज्यातही जातीनिहाय जनगणना करण्याची विविध स्तरांतून मागणी ...

Maratha reservation : असा विरोधी पक्षनेता असतो का?; मनोज जरांगे पाटलांचा विजय वडेट्टीवारांवर हल्लाबोल - Marathi News | Is there such a leader of the opposition?; Manoj Jarange Patil targeted Vijay Vadettivar over Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha reservation : असा विरोधी पक्षनेता असतो का?; मनोज जरांगे पाटलांचा विजय वडेट्टीवारांवर हल्लाबोल

माझा मराठा समाज कानाकोपऱ्यात एक झालंय याचा मला आनंद आहे असं त्यांनी म्हटलं. ...

“ओबीसी नेत्यांनी ४० वर्षे आमचे आरक्षण खाल्ले, पण समाजाने आम्हाला...”: मनोज जरांगे पाटील - Marathi News | manoj jarange patil said that obc community with us about maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ओबीसी नेत्यांनी ४० वर्षे आमचे आरक्षण खाल्ले, पण समाजाने आम्हाला...”: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil On Maratha Reservation: आपण एकजूट ढळू द्यायची नाही. आपली एकी आपण दाखवून देऊ. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...