लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्य मागासवर्गीय जाती

अन्य मागासवर्गीय जाती

Obc, Latest Marathi News

OBC Reservation: अखेर अध्यादेशावर राज्यपालांची सही झाली; राज्य सरकारची मोहिम फत्ते - Marathi News | OBC Reservation: The Ordinance was finally signed by the Governor; The state government's campaign wins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर अध्यादेशावर राज्यपालांची सही झाली; राज्य सरकारची मोहिम फत्ते

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व इतर मागास वर्गीय मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हे विधेयक घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली ...

आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ओबीसींचे चंद्रपुरात चक्का जाम आंदोलन - Marathi News | Chakka Jam agitation of OBCs in Chandrapur for various demands including reservation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ओबीसींचे चंद्रपुरात चक्का जाम आंदोलन

ओबीसींची जातनिहाय जनगणना, आरक्षण व इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने सोमवारी चंद्रपूर येथील वरोरा नाका चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ...

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचं विधेयक अधिवेशनात मंजूर; सहा महिने निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता - Marathi News | The OBC Political Reservation Bill was unanimously passed in the convention today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी आरक्षणाचं विधेयक अधिवेशनात मंजूर; सहा महिने निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता

निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखांसंदर्भात राज्य सरकारसोबत सल्लामसलत करूनच निर्णय घेईल, अशी सुधारणा विधेयकात करण्यात आली आहे. ...

कायदा करून राज्य सरकारचे अधिकार निवडणूक आयोगाकडून परत घेणार : विजय वडेट्टीवार - Marathi News | Vijay Wadettiwar reaction on obc reservation and local body elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कायदा करून राज्य सरकारचे अधिकार निवडणूक आयोगाकडून परत घेणार : विजय वडेट्टीवार

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबद्दल आपण जो कायदा करतो आहे, त्या प्रक्रियेला सहा महिने लागणार आहेत. त्यामुळे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सहा महिने तरी लांबतील, असे वडेट्टीवार म्हणाले. ...

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा निकाल; ओबीसी समाजाची थट्टा केलीय- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis has criticized the state government over OBC reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा निकाल; ओबीसी समाजाची थट्टा केलीय- देवेंद्र फडणवीस

न्यायालयाच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

काही बोलघेवडे मंत्री फक्त बोलत राहिले, त्यांनी राजीनामे द्यावेत : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | mla chandrashekhar bavankule attacks on mahavikas aghadi government over obc reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काही बोलघेवडे मंत्री फक्त बोलत राहिले, त्यांनी राजीनामे द्यावेत : चंद्रशेखर बावनकुळे

राज्य सरकारचे काही बोलघेवडे मंत्री बोलत राहिले, आणि समाजाचं नुकसान म्हणत राहिले. त्यांच्यामुळेच ओबीसींचे आरक्षण गेले असून त्या ओबीसी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली. ...

OBC आरक्षणाशिवाय निवडणूक आजही नाही, उद्याही नाही अन् कधीच घेणार नाही- विजय वडेट्टीवार - Marathi News | Without OBC reservation elections will not be held says Vijay Wadettiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :OBC आरक्षणाशिवाय निवडणूक आजही नाही, उद्याही नाही अन् कधीच घेणार नाही- विजय वडेट्टीवार

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला आज सर्वोच्च न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. ...

ठाण्यातून सुरु होणार ओबीसी जनजागरण अभियाला सुरुवात, रविवारी राष्ट्रवादीच्यावतीने ओबीसी परिषदेचे आयोजन - Marathi News | OBC Janajagaran Abhiyan to start from Thane, OBC conference organized by NCP on Sunday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातून सुरु होणार ओबीसी जनजागरण अभियाला सुरुवात, NCPकडून OBC परिषदेचे आयोजन

Thane News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यात ओबीसी जनजागरण अभियान सुरु करण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात ठाणे शहरातून होणार आहे. ...