Odisha Coromandel Express Accident News FOLLOW Odisha coromandel express accident, Latest Marathi News Odisha Coromandel Express Accident : - ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये २ जून २०२३ रोजी रात्री ७ वाजून २० मिनिटांनी समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर ९०० पेक्षा जास्त जखमी लोक जखमी झाले. Read More
बालासोर येथील रेल्वे अपघातात २९६ लोकांचा मृत्यू झाला, तर १२०० लोक जखमी झाले होते. ...
Odisha Train Accident : ओडिशात झालेल्या रेल्वे अपघातानं अवघ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं. ...
Coromandel Express Train accident: कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात का झाला आणि त्यामध्ये चूक कुणाची होती, याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रेल्वे अपघाताच्या चौकशीमधून अनेक त्रुटी उघड झाल्या आहेत. ...
Odisha Train Accident : ओडिशात झालेल्या रेल्वे अपघातानं अवघ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं. ...
Odisha Train Accident : ओडिशात झालेल्या रेल्वे अपघातानं अवघ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं. ...
ओडिशा येथील बालोसोर येथे झालेल्या रेल्वेअपघातात २७८हून अधिक जणांचा मृत्यू झाला, तर ११०० जण जखमी झाले. ...
Odisha Train Accident : ओडिशात झालेल्या रेल्वे अपघातानं अवघ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं. ...
Odisha Train Tragedy : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात २९० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...