लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात

Odisha Coromandel Express Accident News

Odisha coromandel express accident, Latest Marathi News

Odisha Coromandel Express Accident : - ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये २ जून २०२३ रोजी रात्री ७ वाजून २० मिनिटांनी समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर ९०० पेक्षा जास्त जखमी लोक जखमी झाले. 
Read More
बालासोर अपघात: देवदूतासारखी स्थानिकांनी घेतली धाव अन् वाचले शेकडो प्रवाशांचे प्राण - Marathi News | balasore accident locals ran like angels and saved the lives of hundreds of passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालासोर अपघात: देवदूतासारखी स्थानिकांनी घेतली धाव अन् वाचले शेकडो प्रवाशांचे प्राण

अंधारात शर्थ करून जखमींना काढले बाहेर, मिळेल त्या वाहनाने पाठविले रुग्णालयात ...

Odisha Accident मधील अपघातग्रस्तांसाठी सोनू सूदने सरकारला केले हे आवाहन - Marathi News | Sonu Sood appealed to the government for the victims of the Odisha accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Odisha Accident मधील अपघातग्रस्तांसाठी सोनू सूदने सरकारला केले हे आवाहन

Sonu Sood on odisha train accident death : ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

मृत्यूचं तांडव! ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढली; ५६ जणांची प्रकृती गंभीर - Marathi News | Death toll rises to 288 in train derailment at Bahanaga Bazar station in Odisha's Balasore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यूचं तांडव! ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढली; ५६ जण गंभीर

odisha train accident death : ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे.  ...

"माझ्याकडे शब्द नाहीत, दोषींवर कठोर कारवाई होणार", PM मोदींनी 'त्या' हातांचे मानले आभार - Marathi News |  Prime Minister Narendra Modi has said that strict action will be taken against those who are guilty in the Odisha train accident  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्याकडे शब्द नाहीत, दोषींवर कठोर कारवाई होणार", मोदींनी 'त्या' हातांचे मानले आभार

narendra modi odisha train accident : ओडिशाच्या बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेने सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. ...

PM मोदींनी ओडिशातील अपघातस्थळी दिली भेट; NDRF च्या जवानांकडून घेतली माहिती - Marathi News |  Prime Minister Narendra Modi visited the railway accident site in Odisha's Balasore and took information about the incident from the authorities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी ओडिशातील अपघातस्थळी दिली भेट; NDRF च्या जवानांकडून घेतली माहिती

ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेने देशात हळहळ व्यक्त होत आहे. ...

ओडिशातील रेल्वे अपघातानं क्रीडा विश्व 'गहिवरलं', मृत्यूचं तांडव पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी - Marathi News |  Cricketers Rohit Sharma, Virat Kohli, Smriti Mandhana, Mithali Raj, Shoaib Akhtar and KL Rahul paid tribute to the citizens who died in the Balasore train accident in Odisha  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशातील रेल्वे अपघातानं क्रीडा विश्व 'गहिवरलं', मृत्यूचं तांडव पाहून डोळ्यात पाणी

Odisha Train Accident : ओडिशा येथील रेल्वे अपघातात अवघ्या जगासह क्रिकेट विश्वाच्या डोळ्यात पाणी आणलं ...

ममता बॅनर्जीही मदतीस सरसावल्या, मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना जाहीर केली मदत - Marathi News | West Bengal chirf minister mamata banerjee announces a compensation of Rs 5 lakhs each for the next of kin of those people from the state who died in the accident  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जीही मदतीस सरसावल्या, मृत लोकांच्या नातेवाईकांना जाहीर केली मदत

Odisha Train Accident : ओडिशा येथील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पश्चिम बंगाल सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. ...

एक हात मदतीचा! ओडिशात रक्तदानासाठी तरूणाई सरसावली; ३००० हून अधिक युनिट रक्त जमा - Marathi News | Local youths have taken the initiative and are donating blood in large numbers for those injured in the train accident in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक हात मदतीचा! रक्तदानासाठी तरूणाई सरसावली; ३००० हून अधिक युनिट रक्त जमा

Odisha Train Accident : ओडिशातील रेल्वे अपघाताने संपूर्ण देशाच्या डोळ्यात पाणी आणलं. ...