लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात

Odisha Coromandel Express Accident News

Odisha coromandel express accident, Latest Marathi News

Odisha Coromandel Express Accident : - ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये २ जून २०२३ रोजी रात्री ७ वाजून २० मिनिटांनी समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर ९०० पेक्षा जास्त जखमी लोक जखमी झाले. 
Read More
Odisha Train Accident: सिग्नल फेलमुळे अपघात झाला नाही, रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्याचा दावा - Marathi News | odisha train accident senior railway engineer claim balasore accident did not happen due to signal failure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिग्नल फेलमुळे अपघात झाला नाही, रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्याचा दावा

ओडिशातील रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी सुरू आहे. ...

अपघातामागे घातपात की निष्काळजीपणा? ‘कोरोमंडल’प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू - Marathi News | accident or negligence behind the accident cbi investigation into the coromandel case is underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातामागे घातपात की निष्काळजीपणा? ‘कोरोमंडल’प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू

रेल्वे अपघातात मदतकार्यासाठी पुढे आलेल्या एनडीआरएफच्या जवानांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे. ...

ओदिशामधील रेल्वे अपघातानंतर हजारो प्रवाशांनी रद्द केली तिकिटं, काँग्रेसच्या आरोपांना रेल्वेचं असं उत्तर - Marathi News | Odisha Coromandel Express Accident: Thousands of passengers canceled their tickets after the train accident in Odisha, this is the reply of the railways to the allegations of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे अपघातानंतर हजारो प्रवाशांनी रद्द केली तिकिटं, काँग्रेसच्या आरोपांना रेल्वेचं असं उत्तर

Odisha Coromandel Express Accident: ओदिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातामध्ये २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातावरून आता राजकारण पेटले आहे. ...

Sealdah-Ajmer Express fire: सियालदह-अजमेर एक्सप्रेसच्या बोगीला आग, प्रवाशांनी खिडकी-दरवाजातून मारल्या उड्या - Marathi News | Sealdah-Ajmer Express fire: Fire in the coach of Sealdah-Ajmer Express, passengers jumped from windows and doors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सियालदह-अजमेर एक्सप्रेसच्या बोगीला आग, प्रवाशांनी खिडकी-दरवाजातून मारल्या उड्या

Sealdah-Ajmer Express fire: माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहून आग आटोक्यात आणली. ...

Odisha Train Accident: कोरोमंडल एक्सप्रेस सरळ जाण्याऐवजी लूप लाइनवर का गेली? समोर आली माहिती... - Marathi News | Odisha Train Accident: Why did the Coromandel Express take a loop line instead of going straight? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोमंडल एक्सप्रेस सरळ जाण्याऐवजी लूप लाइनवर का गेली? समोर आली माहिती...

Coromandel Express Derail: रेल्वे विभागाने ट्रेन अपघातात ड्रायव्हरची चुकी नसल्याचे स्पष्ट केले आहे. ...

Odisha Train Accident: देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे दुर्घटनेच्या ४८ तासांनी 'तो' जिवंत बचावला - Marathi News | Odisha Train Accident: One person escaped alive after 48 hours of the horrific train accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे दुर्घटनेच्या ४८ तासांनी 'तो' जिवंत बचावला

ढिगार्‍यातून आता कुणी जिवंत बाहेर येईल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती पण असे म्हणतात की ‘देव तारी त्याला कोण मारी’ असाच चमत्कार या प्रवाशासोबत घडला. ...

Odisha Train Accident: रेल्वे दुर्घटनेतील १०० मृतदेहांची ओळख पटेना; एकाच मृतदेहावर अनेक दावेदार, कुटुंबियांची DNA होणार - Marathi News | Odisha Train Accident: 100 dead bodies in train accident not identified; There will be DNA of many claimants, families on the same body | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१०० मृतदेहांची ओळख पटेना; एकाच मृतदेहावर अनेक दावेदार, कुटुंबियांची DNA होणार

रुग्णालयात कुटुंबीयांच्या रक्ताचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. ...

Odisha Train Accident: इंटरलॉकिंग सिस्टममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड? बालासोर ट्रेन दुर्घटनेबाबत मोठा खुलासा - Marathi News | odisha train accident coromandel train accident investigation reveals tampering with interlocking system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंटरलॉकिंग सिस्टममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड? बालासोर ट्रेन दुर्घटनेबाबत मोठा खुलासा

ओडिशा रेल्वे अपघाताचा तपास सुरू आहे. इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये छेडछाड झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ...