लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात

Odisha Coromandel Express Accident News

Odisha coromandel express accident, Latest Marathi News

Odisha Coromandel Express Accident : - ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये २ जून २०२३ रोजी रात्री ७ वाजून २० मिनिटांनी समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर ९०० पेक्षा जास्त जखमी लोक जखमी झाले. 
Read More
Odisha Train Accident : ओडिशामध्ये आणखी एक रेल्वे अपघात! बारगडमध्ये मालगाडीच्या ५ बोगी रुळावरून घसरल्या - Marathi News | another train derails in odisha bargarh after balasore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशामध्ये आणखी एक रेल्वे अपघात! बारगडमध्ये मालगाडीच्या ५ बोगी रुळावरून घसरल्या

ओडिशामधील बारगडमध्ये मालगाडीचे ५ डबे घसरले. ...

BLOG: देशवासी पाहताहेत बुलेट ट्रेनचे सपान, पण भारतीय रेल्वेला आहे का वास्तवाचे भान? - Marathi News | india desire bullet train but is the indian railways has aware of the reality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BLOG: देशवासी पाहताहेत बुलेट ट्रेनचे सपान, पण भारतीय रेल्वेला आहे का वास्तवाचे भान?

बालासोर येथे झालेल्या भीषण अपघाताने भारतीय रेल्वेला आरसा दाखवण्याचे काम केले आहे. ...

Odisha Train Accident : Video - अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेसमोर जोडले हात; 51 तासांत ट्रॅक पुन्हा सुरू, म्हणाले... - Marathi News | Odisha Train Accident railway minister ashwini vaishnaw says responsibility not over as tracks repaired | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेसमोर जोडले हात; 51 तासांत ट्रॅक पुन्हा सुरू, म्हणाले...

Odisha Train Accident : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. पहिली ट्रेन रुळावरून गेल्यावर वैष्णव यांनी हात जोडले. ...

Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील तिन्ही रेल्वेच्या चालकांचे काय झाले? समोर आली माहिती - Marathi News | Odisha Train Accident: What happened to the drivers of the three trains in the Odisha train accident? The information came up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील तिन्ही रेल्वेच्या चालकांचे काय झाले? समोर आली माहिती

बहनगा बाजार स्थानकावर या एक्सप्रेसला थांबा नाही. अशा स्थितीत दोन्ही गाड्यांचा वेग जास्त होता. ...

रेल्वे अपघातात आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांसाठी 'वीरू'चा मदतीचा हात, केली मोठी घोषणा - Marathi News | former team india player virender sehway big announcement will give admission to his school those children lost parendts odhisha train accident | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रेल्वे अपघातात आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांसाठी 'वीरू'चा मदतीचा हात, केली मोठी घोषणा

ओडिशातील रेल्वे अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. ...

'त्यांना विचारा रेल्वे अपघात का झाला... ते म्हणतील ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने 'हे' केलं होतं; राहुल गांधींचा निशाणा - Marathi News | congress leader rahul gandhi attack on bjp in new york over odisha triple train tragedy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यांना विचारा रेल्वे अपघात का झाला... ते म्हणतील ५० वर्षांपूर्वी काँग्रेसने 'हे' केलं होतं; राहुल गांधींचा निशाणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये अनिवासी भारतीयांना संबोधित केले. ...

Odisha Train Accident : 'आमची जबाबदारी अजून संपलेली नाही...; ओडिशा रेल्वे अपघातावर बोलताच मंत्री अश्विनी वैष्णव भावूक झाले - Marathi News | odisha train accident ashwini vaishnaw gets emotional our responsibility is not over yet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आमची जबाबदारी अजून संपलेली नाही...; ओडिशा रेल्वे अपघातावर बोलताच मंत्री अश्विनी वैष्णव भावूक झाले

अपघातग्रस्त कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन मुख्य मार्गाऐवजी बहंगा बाजार स्थानकाच्या आधी 'लूप लाइन' वर गेली आणि तेथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली, असं तपासात समोर आले आहे. ...

'...त्या सर्व फुग्यांमधील हवा शुक्रवारच्या अपघाताने काढली,' ओडिशा रेल्वे अपघातावरून ठाकरे गटाचे टीकास्त्र - Marathi News | shiv sena uddhav thackeray group saamana editorial targets modo government over odisha railway accident suraksha kavach vande bharat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...त्या सर्व फुग्यांमधील हवा शुक्रवारच्या अपघाताने काढली,' ओडिशा रेल्वे अपघातावरून ठाकरे गटाचे टीकास्त्र

संरक्षण कवचाचे ते प्रात्यक्षिक म्हणजे ‘मास्टर स्ट्रोक’ वगैरे नव्हता, तर मोदी सरकारची आवडती ‘स्टंटबाजी’ होती असे कोणी म्हटले तर? ठाकरे गटाचा सवाल. ...