लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात

Odisha Coromandel Express Accident News

Odisha coromandel express accident, Latest Marathi News

Odisha Coromandel Express Accident : - ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये २ जून २०२३ रोजी रात्री ७ वाजून २० मिनिटांनी समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर ९०० पेक्षा जास्त जखमी लोक जखमी झाले. 
Read More
बड्या अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच पत्र लिहिलेले; रेल्वे अपघात टळला असता, पण लक्षच दिले नाही - Marathi News | Balasore coromandal Express odisha accident The senior officer wrote the letter three months ago; The train accident could have been avoided, but no attention was paid by board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बड्या अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच पत्र लिहिलेले; रेल्वे अपघात टळला असता, पण लक्षच दिले नाही

रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच एक पत्र रेल्वे बोर्डाला लिहिले होते. त्यात एखाद्या अपघाताचा उल्लेख करण्यात आला होता. तात्काळ सुधारणा न केल्यास अपघात घडू शकतो असे त्याने म्हटले होते. ...

सिग्नलचे भीषण घोळ! - Marathi News | odisha balasore railway accident and its consequences | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सिग्नलचे भीषण घोळ!

आता या सिग्नल हाताळणाऱ्या माणसाने असे का केले याची पुढील चौकशीत स्पष्टता होईल. ...

बालासोर अपघाताची सीबीआय चौकशी करा; रेल्वे बोर्डाची शिफारस, इंटरलॉकिंगमधील बिघाड कारणीभूत - Marathi News | cbi inquiry into odisha balasore accident railway board recommendation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालासोर अपघाताची सीबीआय चौकशी करा; रेल्वे बोर्डाची शिफारस, इंटरलॉकिंगमधील बिघाड कारणीभूत

अपघाताबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जाे बायडेन आणि फर्स्ट लेडी जील बायडेन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.  ...

तीनशेवर रेल्वेगाड्यांत सुरक्षेचे ‘कवच’च नाही; लाखो प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर - Marathi News | over 300 trains have no safety cover and safety of millions of passengers at stake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीनशेवर रेल्वेगाड्यांत सुरक्षेचे ‘कवच’च नाही; लाखो प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

लाखो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले ‘कवच’च शेकडो रेल्वेगाड्यांना लावण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ...

एनडीआरएफच्या जवानाने सर्वप्रथम दिली माहिती; ‘लाइव्ह लोकेशन’मुळे तत्काळ मदत - Marathi News | ndrf jawan first gave the information about balasore accident instant help with live location | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीआरएफच्या जवानाने सर्वप्रथम दिली माहिती; ‘लाइव्ह लोकेशन’मुळे तत्काळ मदत

बचाव पथक येईपर्यंत ते मोबाइल टॉर्चच्या साहाय्याने जखमींना बाहेर काढत होते. ...

‘कवच’ही रोखू शकले नसते अपघात; ‘कोरोमंडल’च्या लोको पायलटला ‘क्लीन चिट’  - Marathi News | even the kavach could not have prevented the accident clean chit to coromandel express loco pilot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘कवच’ही रोखू शकले नसते अपघात; ‘कोरोमंडल’च्या लोको पायलटला ‘क्लीन चिट’ 

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितला घटनाक्रम ...

Coromandal Train Accident: ममता, नितीश, लालू रेल्वेमंत्री असताना 184 अपघात; मृतांचा आकडा हजारोंमध्ये... - Marathi News | Odisha Train Accident: Coromandal Train Accident: 184 accidents when Mamata, Nitish, Lalu were railway ministers; The death toll is in the thousands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता, नितीश, लालू रेल्वेमंत्री असताना 184 अपघात; मृतांचा आकडा हजारोंमध्ये...

Odisha Train Accident : कोरोमंडल ट्रेन अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोषींवर कडक कारवाच्या सूचना दिल्या आहेत. ...

Odisha Train Accident: 'तुम्ही पळ काढू शकत नाही; पंतप्रधानांनी रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा'; राहुल गांधींची मागणी - Marathi News | Odisha Train Accident: 'You Can't Escape; Prime Minister should take resignation of Railway Minister' - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही पळ काढू शकत नाही; पंतप्रधानांनी रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा'; राहुल गांधींची मागणी

Odisha Train Accident: ओडिशात झालेल्या कोरोमंडल ट्रेन अपघातावरुन विरोधत सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. ...