लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओदिशा

ओदिशा

Odisha, Latest Marathi News

वाहतूक पोलिसाला झाडू मारताना पाहून नेटिझन्सनी केलं सॅल्यूट; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | Viral Video : Odisha traffic policeman sweeps road video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वाहतूक पोलिसाला झाडू मारताना पाहून नेटिझन्सनी केलं सॅल्यूट; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

Viral Video Of traffic police :कोणत्याही कामाला कमी न लेखता सगळी काम करण्यासाठी हे कर्मचारी सेवेसाठी हजर असतात. ...

NEET परीक्षेत शोएब अन् आकांक्षाला सेम गुण, मग आकांक्षाचाच दुसरा नंबर का? - Marathi News | In NEET exam, Shoaib and Akanksha got the same marks, then why the second number of Akanksha? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NEET परीक्षेत शोएब अन् आकांक्षाला सेम गुण, मग आकांक्षाचाच दुसरा नंबर का?

देशभरात १३ सप्टेंबर व १४ ऑक्टोबर रोजी NEET ची परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातून सुमारे १५ लाख ९७ हजार ४३५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला ...

धक्कादायक! बाळाला घेऊन जाणारी अ‍ॅम्ब्युलन्स जेवणासाठी धाब्यावर थांबली, चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | Shocking! The ambulance carrying the baby stopped at the dhaba for dinner, Chimukalya died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! बाळाला घेऊन जाणारी अ‍ॅम्ब्युलन्स जेवणासाठी धाब्यावर थांबली, चिमुकल्याचा मृत्यू

डायरिया झाल्याने रविवारी बारीपदाच्या पीआरएम मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल असलेल्या 1 वर्षाच्या बाळाला प्रकृती बिघडल्याने कटक येथील शिशू भवनमध्ये नेण्यात येत होते. ...

coronavirus: रुग्णवाढीचा प्रचंड वेग, अपूर्ण आरोग्य सुविधा, या पाच राज्यातील परिस्थिती वाढवतेय सरकारची चिंता - Marathi News | coronavirus: The rapid pace of increase Corona patient, these five states growing concern of government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: रुग्णवाढीचा प्रचंड वेग, अपूर्ण आरोग्य सुविधा, या पाच राज्यातील परिस्थिती वाढवतेय सरकारची चिंता

देशात अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी काही राज्यांमध्ये कोरोनाच्या फैलावाने घेतलेल्या वेगाने सरकारची चिंता वाढवली आहे. ...

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ५० हून अधिक मुलांना पाजली देशी दारू - Marathi News | coronavirus: shocking! More than 50 children have been given native alcohol to protect them from corona infection | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ५० हून अधिक मुलांना पाजली देशी दारू

लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी मलकानगिरी येथे जे काही करण्यात आले ते वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ...

केंद्रीयमंत्री प्रताप सारंगी होम क्वारंटाईन, पॉझिटीव्ह आमदाराच्या संपर्कात - Marathi News | Union Minister Pratap Sarangi Home Quarantine, in touch with Positive MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीयमंत्री प्रताप सारंगी होम क्वारंटाईन, पॉझिटीव्ह आमदाराच्या संपर्कात

बालासोर जिल्ह्यातील निलगिरी मतदारसंघाचे आमदार आणि भाजपा नेते सुकांता कुमार नायक यांच्यासमेवत मतदारसंघात दौरा केला होता ...

आश्चर्य! : इथं कोंबडीनं अंड्या ऐवजी पिल्लालाच दिला जन्म; पण कसं काय? डॉक्टरांनी सांगितलं कारण - Marathi News | A hen gave birth to chick instead of eggs in odisha doctor also surprised | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! : इथं कोंबडीनं अंड्या ऐवजी पिल्लालाच दिला जन्म; पण कसं काय? डॉक्टरांनी सांगितलं कारण

ओडिशापेक्षा कोकणातील वादळाची तीव्रता कमी; दरेकरांच्या अजब तर्काने कोकणवासिय संतप्त - Marathi News | The intensity of the Konkan storm is less than that of Odisha; The people of Konkan are angry with the strange logic of everyone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओडिशापेक्षा कोकणातील वादळाची तीव्रता कमी; दरेकरांच्या अजब तर्काने कोकणवासिय संतप्त

अजब तर्क : कोकणातील जनतेमध्ये विधानामुळे रोष ...