लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओला

ओला

Ola, Latest Marathi News

तुम्हाला कुठं जायचंय? असं आता Ola ड्रायव्हर विचारणार नाहीत, कंपनीच्या निर्णयामुळे प्रवाशांना होणार फायदा - Marathi News | Ola drivers will now see approximate drop location, payment mode before accepting ride | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हाला कुठं जायचंय? असं आता Ola ड्रायव्हर विचारणार नाहीत, कंपनीचा मोठा निर्णय

Ola drivers : ओलाने मंगळवारी सांगितले की, त्यांचे ड्रायव्हर पार्टनर आता राइड सुरू करण्यापूर्वीच आपल्या मोबाइल फोनवर प्रवाशांना कुठे जायचे आहे आणि ते रोख किंवा ऑनलाइनद्वारे पेमेंट करणार आहेत, हे पाहण्यास सक्षम असणार आहेत.  ...

Ola Electric Scooter Actual Range: ओलाच्या इलेक्ट्रीक स्कूटरची खरी रेंज किती? 181 किमी? नाही...; मोठे अंतर - Marathi News | What is the actual range of Ola Electric Scooter? 181 km? No ...; its 135 km on single charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाच्या इलेक्ट्रीक स्कूटरची खरी रेंज किती? 181 किमी? नाही...; मोठे अंतर

Ola Electric Scooter true Range: ओलाची स्कूटर लाँच करताना कंपनीने एस१ ची रेंज 121 किमी आणि एस1 प्रो ची रेंज 181 किमी आहे असा दावा केला होता. परंतू, ही कागदावरची रेंज झाली. ...

ओला, उबर टॅक्सींना कशी परवानगी दिली? सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश - Marathi News | high court instructions to submit affidavit to government over how did ola and uber allow taxis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला, उबर टॅक्सींना कशी परवानगी दिली? सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

जनहित याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने वरील निर्देश राज्य सरकार व उबर इंडियाला दिले. ...

Electric Scooters: होंडाच्या अ‍ॅक्टिव्हापेक्षा स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर, बाईक; हे आहेत १ लाखातील पर्याय - Marathi News | list of Electric Scooters cheaper than honda Activa, price in 1 lakhs, olaS1, Bounce E1, Revolt RV 400 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :होंडाच्या अ‍ॅक्टिव्हापेक्षा स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर, बाईक; हे आहेत १ लाखातील पर्याय

Electric Scooters cheaper than honda Activa: देशात इलेक्ट्रिक वाहने लॉन्च होत आहेत. यामध्ये सर्वात जास्त संख्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्सची आहे. पेट्रोलवर आता अॅक्टिव्हा, ज्युपिटर सारख्या स्कूटर चालविणे परवडत नाही. ...

Ola Electric Scooter S1 Delivered: ओला स्कूटरचे रडगाणे! पहिल्याच दिवशी ग्राहकांचा भ्रमनिरास; जाणून घ्या काय घडले... - Marathi News | Ola Electric Scooter S1 Delivered: Disillusionment of 100 customers on the first day; missing some features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला स्कूटरचे रडगाणे! पहिल्याच दिवशी ग्राहकांचा भ्रमनिरास; जाणून घ्या काय घडले...

Customers unhappy with Ola Electric Scooters: ओलाने अशा अर्धवट स्कूटर दबावातून डिलिव्हर केल्याचे सांगितले जात आहे. आधीच डिलिव्हरीसाठी उशीर झाला होता, त्यात दोनदा कंपनीने डिलिव्हरीचे तारीख बदलली होती. आता पुन्हा बदलली तर कंपनीवर मोठी नामुष्की ओढविणार ...

लाँचिंगच्या 4 महिन्यांनंतर Ola Scooter ची डिलिव्हरी, पुन्हा खरेदी विंडो उघडणार! - Marathi News | Ola S1, S1 Pro Electric Scooter delivers first 100 scooters without some promised features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लाँचिंगच्या 4 महिन्यांनंतर Ola Scooter ची डिलिव्हरी, पुन्हा खरेदी विंडो उघडणार!

Ola Electric Scooter : ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 आणि Ola S1 Pro ची डिलिव्हरी 15 डिसेंबरपासून सुरू झाली आहे.  ...

Ola Electric Scooter: 'गाडी निकल चुकी', ओला इलेक्ट्रिक स्कूटर S1 व S1 Pro ची डिलिव्हरी 15 डिसेंबरपासून होणार; जाणून घ्या... - Marathi News | Ola Electric Scooter Delivery Date In India Tamil Nadu-Based EV Startup Ola Electric To Start Delivery Of Ola S1 And S1 Pro Electric Scooters From December 15 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'गाडी निकल चुकी', उद्यापासून S1 आणि S1 Pro ची डिलिव्हरी होणार; जाणून घ्या...

Ola Electric Scooter : डिलिव्हरी प्रक्रियेपूर्वी ओला इलेक्ट्रिकने आपल्या ग्राहकांसाठी जवळपास 30,000 टेस्ट राइड्स आयोजित केल्या आहेत. ...

Simple Energy: ओलाला यातही पछाडणार सिंपल वन! इलेक्ट्रीक स्कूटर विश्वातील केली मोठी घोषणा - Marathi News | Simple Energy: Simple One will beat Ola s1 too! worlds biggest Plant will build in Tamilnadu | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाला यातही पछाडणार सिंपल वन! इलेक्ट्रीक स्कूटर विश्वातील केली मोठी घोषणा

Simple One vs. Ola s1 Electric Scooter: ओलाच्या स्कूटरपेक्षा जास्त रेंज असलेली स्कूटर सिंपल एनर्जीने लाँच केली होती. दोन्ही कंपन्यांनी एकाच दिवशी या स्कूटर लाँच केल्या होत्या. शिवाय ओलाच्या स्कूटरपेक्षा Simple One ची किंमतही खूप कमी आहे. ...