लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओला

ओला

Ola, Latest Marathi News

या कंपनीचा शेअर 5 दिवसात 75% वाढला; आता 133 रुपयांवर, एक्‍सपर्ट म्हणाले खरेदी करा... - Marathi News | OLA Electric Share sale or buy prediction : This company's stock rose 75% in 5 days; Now at Rs 133, Experts Say Buy... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या कंपनीचा शेअर 5 दिवसात 75% वाढला; आता 133 रुपयांवर, एक्‍सपर्ट म्हणाले खरेदी करा...

पाच दिवसांपूर्वी या कंपनीचा आयपीओ लाँच झाला असून सुरु होताच कमी भावावर असलेल्या या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास दुप्पट परतावा दिला ...

Ola Electricचे शेअर बनले रॉकेट, HSBC नं दिलं 'बाय' रेटिंग; पाहा काय आहे टार्गेट प्राईज? - Marathi News | Ola Electric Shares price up today 16 august HSBC coverage Gives Buy Rating See what is the target price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ola Electricचे शेअर बनले रॉकेट, HSBC नं दिलं 'बाय' रेटिंग; पाहा काय आहे टार्गेट प्राईज?

Ola Electric Mobility Share Price: लिस्टिंगच्या दिवसापासूनच ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. अवघ्या पाच सत्रांमध्ये या शेअरच्या किंमतीत ६२ टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. ...

Ola Share Price : Ola Electric च्या शेअर्समध्ये २० टक्क्यांचं अपर सर्किट, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | 20 percent upper circuit in Ola Electric shares huge earnings for investors do you own it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ola Electric च्या शेअर्समध्ये २० टक्क्यांचं अपर सर्किट, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, तुमच्याकडे आहे का

Ola Electric share price: काही दिवसांपूर्वीच शेअर बाजारात दाखल झालेल्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीनं आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय. ओलाच्या शेअरनं आज २० टक्क्यांचा उच्चांकी स्तर गाठला आहे. ...

IPO मुळे संपत्ती दुपटीनं वाढली, देशातील तरुण अब्जाधीशांच्या यादीत सामील झाली 'ही' व्यक्ती - Marathi News | Bhavish Aggarwal doubled his wealth due to IPO joins the list of young billionaires in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO मुळे संपत्ती दुपटीनं वाढली, देशातील तरुण अब्जाधीशांच्या यादीत सामील झाली 'ही' व्यक्ती

Ola Electric IPO Bhavish Agarwal : कंपनीच्या शेअरचं शुक्रवारी शेअर बाजारात फ्लॅट लिस्टिंग झालं. असं असलं तरी काही वेळानं यात मोठी वाढ झाली. यानंतर देशातील तरुण अब्जाधीशांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश झाला आहे. ...

Ola Electric IPO : सुस्त लिस्टिंग नंतर ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये तेजी; ₹८४ पार पोहोचला शेअर - Marathi News | Ola Electric Listing Ola Electric stock rally after sluggish listing The share crossed rs 84 bse nse trading | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुस्त लिस्टिंग नंतर ओला इलेक्ट्रिकच्या शेअरमध्ये तेजी; ₹८४ पार पोहोचला शेअर

Ola Electric IPO : ओला इलेक्ट्रिक आज शुक्रवारी शेअर बाजारात लिस्ट झाली. एनएसईवर कंपनीची ७६ रुपयांवर फ्लॅट लिस्टिंग झालं. मात्र यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आल्याचं दिसून आलं. ...

Ola Electric Bike : इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये ओला घालणार धुमाकूळ! १५ ऑगस्टला होणार लॉन्च, पाहा पहिली झलक - Marathi News | Ola Electric Bike: Ola will make a splash in the electric bike segment! To be launched on 15th August, see the first glimpse | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola's first electric motorcycle to be unveiled on August 15

Ola Electric Bike : गेल्या वर्षी कंपनीनं ४ इलेक्ट्रिक मोटरसायकल क्रूझर, ॲडव्हेंचर, रोडस्टर आणि सुपरस्पोर्ट लॉन्च केल्या होत्या. ...

अवघ्या ₹76 च्या IPO वर गुंतवणूकदार तुटून पडले; अजूनही आहे संधी! जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Ola Electric IPO: buy Ola Electric IPO at just ₹76; There's still a chance | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अवघ्या ₹76 च्या IPO वर गुंतवणूकदार तुटून पडले; अजूनही आहे संधी! जाणून घ्या डिटेल्स...

Ola Electric मध्ये गुंतवणूक करण्यासाठी अजून वेळ गेलेली नाही. ...

Ola IPO ला पहिल्या दिवशी मिळालं फक्त ३५% सबस्क्रिप्शन; ग्रे मार्केटनं दिला गुंतवणूकदारांना झटका - Marathi News | Ola IPO gets only 35 percent subscription on day 1 The gray market premium down bhavish agarwal selling shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ola IPO ला पहिल्या दिवशी मिळालं फक्त ३५% सबस्क्रिप्शन; ग्रे मार्केटनं दिला गुंतवणूकदारांना झटका

Ola Electric IPO : इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीला शुक्रवारी ६,१४५ कोटी रुपयांच्या आयपीओच्या पहिल्या दिवशी केवळ ३५ टक्के सब्सक्रिप्शन मिळालं. ...