लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
Big News : २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार, १२८ वर्षांनंतर क्रीडा महोत्सवात चौकार-षटकार लागणार?; आयसीसीनं दिले मोठे अपडेट्स - Marathi News | ICC can confirm its intention to push for cricket's inclusion in the Olympics, with the 2028 Games in Los Angeles being the primary target | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार, १२८ वर्षांनंतर क्रीडा महोत्सवात चौकार-षटकार लागणार?; आयसीसीनं दिले मोठे अपडेट्स

१९००च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता आणि त्यात ग्रेट ब्रिटन व फ्रान्स अशा दोनच संघांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे १२८ वर्षांनंतर पुन्हा ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट स्पर्धा होताना दिसतील. ...

"UPA सरकारकडून हवा तसा पाठिंबा नव्हता; ऑलिम्पिकमधील भारताच्या यशाचं श्रेय पंतप्रधान मोदींना!" - Marathi News | Tokyo Olympic 2020: former Indian athlete Anju Bobby George praises PM Narendra Modi for India's Olympic success | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"UPA सरकारकडून हवा तसा पाठिंबा नव्हता; ऑलिम्पिकमधील भारताच्या यशाचं श्रेय पंतप्रधान मोदींना!"

Tokyo Olympic 2020 : भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत १ सुवर्ण, दोन रौप्य व ४ कांस्य अशा एकूण ७ पदकांची कमाई केली. ...

सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राचा महाराष्ट्रात सत्कार करणार; संभाजीराजेंची घोषणा - Marathi News | Gold Medal winner Neeraj Chopra to be felicitated in Maharashtra; Sambhaji Raje's announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राचा महाराष्ट्रात सत्कार करणार; संभाजीराजेंची घोषणा

सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरणाऱ्या भारताच्या नीरज चोप्रावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव ...

नीरज नावाच्या व्यक्तींना मोफत पेट्रोल; Neeraj Chopra च्या सुवर्ण पदकानंतर पेट्रोल पंप चालकाची 'गोल्डन ऑफर' - Marathi News | tokyo olypmic 2020 petrol pump owner giving petrol of rs 501whose name is neeraj in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीरज नावाच्या व्यक्तींना मोफत पेट्रोल; Neeraj Chopra च्या सुवर्ण पदकानंतर पेट्रोल पंप चालकाची 'गोल्डन ऑफर'

Neeraj Chopra Gold Medal News: नीरज नावाच्या सर्व व्यक्तींना एका पेट्रोल पंप चालकाकडून देण्यात आली ऑफर. नीरज चोप्रानं सुवर्ण पदक जिंकल्यानंतर मालकानं घेतला निर्णय. ...

भारताच्या ऑलिम्पिकवीरांचे दणक्यात स्वागत; नवी दिल्ली विमानतळावर जल्लोष - Marathi News | Indias Olympic medallists receive a heros welcome | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या ऑलिम्पिकवीरांचे दणक्यात स्वागत; नवी दिल्ली विमानतळावर जल्लोष

चाहत्यांच्या गर्दीने घेरले खेळाडूंना; कोरोना निर्बधांचा उडाला फज्जा ...

टोकियोमध्ये ‘हाती लागले’ एक नवे स्वप्न! - Marathi News | new dream found in Tokyo Olympics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टोकियोमध्ये ‘हाती लागले’ एक नवे स्वप्न!

क्रीडांगणावरल्या पहिल्या दहा देशांमध्ये भारताची गणना होण्यासाठी आणखी थोडा वेग वाढवावा लागेल, स्तर उंचवावा लागेल, भक्कम व्हावे लागेल! ...

'मेडल जिंकलंय तेव्हापासून ते खिशातच घेऊन फिरतोय'; नीरज चोप्राची प्रांजळ प्रतिक्रिया - Marathi News | eeraj chopra says my body was in pain day after Tokyo Olympic gold but it was worth it | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'मेडल जिंकलंय तेव्हापासून ते खिशातच घेऊन फिरतोय'; नीरज चोप्राची प्रांजळ प्रतिक्रिया

सुवर्ण पदक जिंकल्यानंतरचा दिवस कसा होता याबाबत विचारलं असता नीरज चोप्रानं दुसऱ्या दिवशी संपूर्ण शरीर दुखत होतं, अशी प्रांजळ कबुली दिली आहे. ...

"खेळाडूंना फोन कॉल पुष्कळ झाले, आता बक्षीस द्या;" राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा - Marathi News | Congress Leader Rahul Gandhi target PM Narendra Modi said call to players have done now reward shoul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खेळाडूंना फोन कॉल पुष्कळ झाले, आता बक्षीस द्या;" राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

पंतप्रधानांवर अप्रत्यक्षपणे टीका करताना राहुल गांधी म्हणाले, ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना फोन कॉलचा व्हिडिओ पुष्कळ झाला, आता त्यांना पुरस्कार देण्याची वेळ आली आहे. ...