लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
Tokyo Olympic, Neeraj Chopra : नीरज चोप्रानं सुवर्ण पदकासह पाकिस्तानच्या अर्षद नदीमलाही लोळवलं, बघा कितव्या स्थानावर फेकलं! - Marathi News | Tokyo Olympic 2020 : Indian Neeraj Chopra won Gold, Pakistan's Arshad Nadeem finished in top 5 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, Neeraj Chopra : नीरज चोप्रानं सुवर्ण पदकासह पाकिस्तानच्या अर्षद नदीमलाही लोळवलं, बघा कितव्या स्थानावर फेकलं!

Tokyo Olympic, Neeraj Chopra : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं शनिवारी ऐतिहासिक कामगिरी करताना देशाला १३ वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दिले. ...

आर्मी मॅन ते गोल्ड मॅन... सुभेदार नीरज चोप्राच्या विजयानंतर लष्करप्रमुखांचं ट्विट - Marathi News | Army man to gold man ... Army chief mm naravane tweets after Subhedar Neeraj Chopra's victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्मी मॅन ते गोल्ड मॅन... सुभेदार नीरज चोप्राच्या विजयानंतर लष्करप्रमुखांचं ट्विट

भारताने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. ...

Tokyo Olympic, Neeraj Chopra : नीरज चोप्रानं रचला इतिहास; गंभीर म्हणाला, 'त्याचा हात 1.3 अब्ज लोकांच्या सामर्थ्याचे...'  - Marathi News | Tokyo Olympic, History made by Neeraj Chopra; Gambhir said, 'His arm represents the strength of 1.3 billion people' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, Neeraj Chopra : नीरज चोप्रानं रचला इतिहास; गंभीर म्हणाला, 'त्याचा हात 1.3 अब्ज लोकांच्या सामर्थ्याचे...' 

Tokyo Olympic, Neeraj Chopra : नीरज चोप्रा भारताला यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देतो का? याकडे सर्वांच लक्ष लागले होते, अखेर 130 कोटी भारतीयांचे स्वप्न नीरज चोप्राने पूर्ण केले आहे. ...

Tokyo Olympic, Neeraj Chopra : नीरज चोप्राच्या 'गोल्ड'नं भारतीयांनी घेतला टोकियोचा निरोप; ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदकाचा नोंदवला विक्रम! - Marathi News | Tokyo Olympic 2020 : Neeraj Chopra won Gold, India's 7th medal at Tokyo, their highest ever tally in one Olympic Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, Neeraj Chopra : नीरज चोप्राच्या 'गोल्ड'नं भारतीयांनी घेतला टोकियोचा निरोप; ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदकाचा नोंदवला विक्रम!

Tokyo Olympic, Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या स्पर्धा शनिवारी संपल्या. ...

Niraj chopra : टोकियोत भारताने इतिहास रचला, PM नरेंद्र मोदींकडून नीरज चोप्राचं कौतुक - Marathi News | Niraj Chopra: India made history in Tokyo, Modi praises Niraj Chopra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Niraj chopra : टोकियोत भारताने इतिहास रचला, PM नरेंद्र मोदींकडून नीरज चोप्राचं कौतुक

भारताने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. टोकियोत भारताने इतिहास रचला. नीरज चोप्राने आज संस्मरणीय असा खेळ केला. ...

Tokyo Olympic, Neeraj Chopra : गोल्ड मेडल जिंकून नीरज चोप्रानं पूर्ण केली दिवंगत मिल्खा सिंग यांची अखेरची इच्छा! - Marathi News | Tokyo Olympic 2020 : Neeraj Chopra, Olympic Gold Medallist, he fulfil Late Milkha Singh's last wish | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, Neeraj Chopra : गोल्ड मेडल जिंकून नीरज चोप्रानं पूर्ण केली दिवंगत मिल्खा सिंग यांची अखेरची इच्छा!

Tokyo Olympic, Neeraj Chopra : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकेल. ...

Tokyo Olympic, Neeraj Chopra : शेतकऱ्याच्या पोरानं इतिहास घडवला; ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा डौलानं फडकवला! - Marathi News | Tokyo Olympic, Neeraj Chopra : the farmer's son from Khandra,India, makes history by winning olympic Gold in javelin throw | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, Neeraj Chopra : शेतकऱ्याच्या पोरानं इतिहास घडवला; ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा डौलानं फडकवला!

Tokyo Olympic, Neeraj Chopra : १३० कोटी भारतीयांसाठी 'सोनेरी' क्षण; भालाफेकपटू नीरज चोप्राने जिंकलं ऐतिहासिक 'गोल्ड मेडल' - Marathi News | Tokyo Olympic 2020 : India's first medal in athletics at the Olympics, Neeraj Chopra wins Javelin Throw gold | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, Neeraj Chopra : १३० कोटी भारतीयांसाठी 'सोनेरी' क्षण; भालाफेकपटू नीरज चोप्राने जिंकलं ऐतिहासिक 'गोल्ड मेडल'

Tokyo Olympic, Neeraj Chopra : मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६० व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदकानं थोडक्यात हुलकावणी दिली होती. पण, अ‍ॅथलेटिक्समधील इतिहास आज नीरज चोप्रानं बदलला. ...