लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
Tokyo Olympic Kamalpreet Kaur : भारताच्या प्रतिष्ठेसाठी कमलप्रीत कौर झुंजली, पण पदकानं दिली हुलकावणी! - Marathi News | Tokyo Olympic 2020 : Kamalpreet Kaur finishes at 6th spot in Women's Discus Throw with best attempt of 63.70m  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic Kamalpreet Kaur : भारताच्या प्रतिष्ठेसाठी कमलप्रीत कौर झुंजली, पण पदकानं दिली हुलकावणी!

महिलांच्या थाळी फेक (Discus Throw) प्रकारात कमलप्रीतनं ऑलिम्पिक पदार्पणात उल्लेखनीय कामगिरी केली. कमलप्रीत कौरनं स्पर्धेत ६४ मीटर थाळी फेकत क्वालिफिकेशन फेरीत दुसरं स्थान मिळवलं होतं. ...

Tokyo Olympic : पी व्ही सिंधूनं कांस्य जिंकून इतिहास रचला, पण अजूनही सायना नेहवालनं अभिनंदन करणारा मॅसेज नाही केला  - Marathi News | Tokyo Olympic : 'We don't talk much': PV Sindhu reveals reason why Saina Nehwal still hasn't sent her any congratulatory message | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic : पी व्ही सिंधूनं कांस्य जिंकून इतिहास रचला, पण अजूनही सायना नेहवालनं अभिनंदन करणारा मॅसेज नाही केला 

भारताची स्टार बॅडमिंटनपटून पी व्ही सिंधू हिनं सोमवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. ...

Anand Mahindra: पी. व्ही. सिंधूसाठी मागितली थार; आनंद महिंद्रांनी युजरला असे उत्तर दिले, की झाला गपगार... - Marathi News | Twitter user demanding Mahindra Thar for PV Sindhu; Anand Mahindra gave answer, already in her garage | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Anand Mahindra: पी. व्ही. सिंधूसाठी मागितली थार; आनंद महिंद्रांनी युजरला असे उत्तर दिले, की झाला गपगार...

PV Sindhu With Mahindra Thar; Anand Mahindra share photo: कालच्या या ऐतिहासिक विजयासोबत सिंधू दोन ऑलिम्पिक पदके मिळविणारी पहिली महिला बनली आहे. तिच्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ...

Shahrukh Khan : 'चक दे इंडिया'... विजयानंतर कबीर खाननं सांगितलं 2 नोव्हेंबरचं 'सुवर्ण' गणित - Marathi News | 'Chack de India' ... Kabir Khan says after Team India's victory shahrukh khan says 2 november gold | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Shahrukh Khan : 'चक दे इंडिया'... विजयानंतर कबीर खाननं सांगितलं 2 नोव्हेंबरचं 'सुवर्ण' गणित

देशवासीयांना चक दे इंडिया आठवला मग, चक दे इंडियातील कबिर खानलाही आठवणारचं की. शाहरुख खानने भारतीय महिला हॉकी संघाच्या विजयानंतर ट्विट केलं आहे. ...

प्रत्येक भारतीयांसाठी सुखावणारी बातमी घेऊन ऑगस्ट महिना आला; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली माहिती - Marathi News | Enters in August We have seen multiple happenings which are Happy to every Indian - PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक भारतीयांसाठी सुखावणारी बातमी घेऊन ऑगस्ट महिना आला; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली माहिती

Narendra Modi: टोकिया ऑल्मिपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन करून भारताला नव्या शिखरावर पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं मोदी म्हणाले. ...

वडिलांची दिवसाला ८० रुपये कमाई, स्टीक्स खरेदीसाठी नव्हते पैसे; संकटावर मात करणाऱ्या राणी रामपालनं भारताला दाखवलं ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न! - Marathi News | Journey of Indian women's hockey team captain Rani Rampal, Papa was a cart puller and Maa worked as a maid | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :वडिलांची दिवसाला ८० रुपये कमाई, स्टीक्स खरेदीसाठी नव्हते पैसे; संकटावर मात करणाऱ्या राणी रामपालनं भारताला दाखवलं ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न!

भारतीय महिला हॉकी संघानं ( Indian women's hockey ) सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करताना टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...

Tokyo Olympics: चक दे! महिला हॉकी टीमच्या कम्माल कामगिरीनंतर चर्चा 'त्या' कबीर खानची; 'तो' आहे तरी कोण? - Marathi News | India Women Hockey Team Coach Sjoerd Marijne Profile And Role During Olympics 2021 | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: चक दे! महिला हॉकी टीमच्या कम्माल कामगिरीनंतर चर्चा 'त्या' कबीर खानची; 'तो' आहे तरी कोण?

Tokyo Olympics: भारतीय महिला हॉकी टीमनं रचला इतिहास; बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवत उपांत्य फेरीत धडक ...

Tokyo Olympics: हॉकीत ४१ वर्षांनी पदकाच्या जवळ, भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश, ब्रिटनला दिली ३-१ अशी मात - Marathi News | Tokyo Olympics: India reach semi-finals after 41 years in hockey, beat Britain 3-1 | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: हॉकीत ४१ वर्षांनी पदकाच्या जवळ, भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश, ब्रिटनला दिली ३-१ अशी मात

Tokyo Olympics Updates: भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. रविवारी भारताने ग्रेट ब्रिटनचे कडवे आव्हान ३-१ असे परतावून लावत दिमाखात उपांत्य फेरी गाठली. ...