लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
Tokyo Olympics 2020: सोने-चांदीपासून नव्हे तर या गोष्टीपासून बनलेत पदकं; वाचून व्हाल हैराण - Marathi News | Tokyo olympic 2020 medals made from recycled mobile phones laptops electronic devices  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Tokyo Olympics 2020: सोने-चांदीपासून नव्हे तर या गोष्टीपासून बनलेत पदकं; वाचून व्हाल हैराण

Tokyo Olympics Medals: Tokyo Olympics मध्ये मिळणार मेडल बनलेले रिसायकल इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून बनले आहेत.   ...

Tokyo Olympics : एकही पदक न मिळवता सिमॉन बाइल्स जिंकली! ते कसं आणि  का? - Marathi News | Tokyo Olympics: Simon Byles wins without a medals, what are withdrawal from Tokyo means? How and why? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Tokyo Olympics : एकही पदक न मिळवता सिमॉन बाइल्स जिंकली! ते कसं आणि  का?

यंदाचं ऑलिम्पिक विशेष तणावपूर्ण आहे. मेंदूतल्या संप्रेरकांचे झरे आटत असतानाच रिंगणात उतरण्याची वेळ आली! अनेक खेळाडूंसाठी तोवरचा तणाव असह्य झाला होता! simone biles- Tokyo Olympics 2021 ...

Tokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधू 'सुवर्ण' पदकाच्या शर्यतीतून बाद; ताय झूनं अडवली भारतीय खेळाडूची वाट! - Marathi News | Tokyo Olympic, PV Sindhu: P.V Sindhu goes down to World No. 1 Tai Tzu Ying 18-21, 12-21 in Semis. | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधू 'सुवर्ण' पदकाच्या शर्यतीतून बाद; ताय झूनं अडवली भारतीय खेळाडूची वाट!

Tokyo Olympic, PV Sindhu : रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भारताच्या पी व्ही सिंधूला उपांत्य फेरीत चायनीस तैपेईच्या ताय झू यिंगकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ...

Tokyo Olympics 2020: 10 वर्षांपूर्वी होती McDonald मध्ये वेटर, आता ओलिम्पिकमध्ये पदकाची दावेदार...! - Marathi News | US long jump athlete quanesha burks used to work in mcdonalds and now an Tokyo Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics 2020: 10 वर्षांपूर्वी होती McDonald मध्ये वेटर, आता ओलिम्पिकमध्ये पदकाची दावेदार...!

Tokyo Olympics 2020: लहानपणीच आई-वडील विभक्त झाले, आईने दुसरे लग्न केले, कौटुंबिक जीवनातील चढ उतारांचा सामना करत बर्क्स इथवर पोहोचली आहे... जाणून घ्या तिचा प्रवास... ...

Tokyo Olympics 2020: भारताच्या कमलप्रीत कौरची 'कमाल' कामगिरी; 'डिस्कस थ्रो'च्या अंतिम फेरीत धडक - Marathi News | Tokyo Olympics 2020: India's Kamalpreet Kaur's 'Maximum' Performance; Hit in the final of the Discus Throw | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics 2020: भारताच्या कमलप्रीत कौरची 'कमाल' कामगिरी; 'डिस्कस थ्रो'च्या अंतिम फेरीत धडक

Tokyo Olympics 2020 Kamalpreet Kaur : टोकियो ऑलिम्पिक हे कमलप्रीतचं डेब्यू ऑलिम्पिक आहे. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये दुसरं स्थान मिळवत अंतिम फेरीत कमलप्रीतची धडक. ...

Tokyo Olympics: लवलीनाचे पदक निश्चित, सिंधू उपांत्य फेरीत, मात्र नेमबाजांनी केले निराश - Marathi News | Tokyo Olympics: Lovelina's medal fixed, Sindhu in semi-finals, but shooters disappointed | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: लवलीनाचे पदक निश्चित, सिंधू उपांत्य फेरीत, मात्र नेमबाजांनी केले निराश

Tokyo Olympics Live Updates: युवा महिला मुष्टियोद्धा लवलीना बोरगोहेन हिने उपांत्य फेरीत धडक देत ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक निश्चित केले आहे. स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने वर्चस्वपूर्ण विजयासह शुक्रवारी उपांत्यफेरी गाठली. ...

Tokyo olympics: पदक नाही, तरी सिमॉन जिंकली; ती कशी?? - Marathi News | No medal, though Simon won; How is possible? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Tokyo olympics: पदक नाही, तरी सिमॉन जिंकली; ती कशी??

Tokyo olympics Live Updates:यंदाचं ऑलिम्पिक विशेष तणावपूर्ण आहे. मेंदूतल्या संप्रेरकांचे झरे आटत असतानाच रिंगणात उतरण्याची वेळ आली! हा तणाव खेळाडूंना असह्य झाला. ...

Tokyo Olympic : टीम इंडियानं हॉकीत ऑलिम्पिक गोल्ड जिंकल्यास, पंजाबच्या खेळाडूंना मिळणार प्रत्येकी २.२५ कोटी! - Marathi News | Tokyo Olympic : On winning Olympic gold, Punjab hockey players to get Rs 2.25 crore each: Sports Minister | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic : टीम इंडियानं हॉकीत ऑलिम्पिक गोल्ड जिंकल्यास, पंजाबच्या खेळाडूंना मिळणार प्रत्येकी २.२५ कोटी!

Tokyo Olympic : भारतीय पुरुष हॉकी संघानं शुक्रवारी यजमान जपानला पराभूत करून अ गटात १२ गुणांसह दुसरे स्थान पक्के केले. ...