शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

टोकियो ऑलिम्पिक 2021

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.

Read more

अन्य क्रीडा : Tokyo Olympics: जय हो! वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूला रौप्यपदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं पदकांचं खातं उघडलं

अन्य क्रीडा : Tokyo Olympics : मराठमोळ्या प्रवीण जाधवची दमदार कामगिरी, मिश्र सांघिक गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; पदकाची आशा कायम

हॉकी : Tokyo Olympics: हरमनप्रीतचे आक्रमण, श्रीजेशचा बचाव; रोमहर्षक लढतीत न्यूझीलंडवर मात करत भारताची टोकियोमध्ये विजयी सलामी

अन्य क्रीडा : खराब कामगिरी कराल तर खबरदार...; एएफआयने खेळाडूंना दिला कारवाईचा इशारा

अन्य क्रीडा : नयनरम्य सोहळा! थांबू नका, निराश होऊ नका, खेळत रहा...

अन्य क्रीडा : Tokyo Olympics opening Ceremony : उद्धाटन सोहळ्यात पाकिस्तानी खेळाडूंचा प्रताप, चमकोगिरीसाठी कोरोना नियमांना केराची टोपली!

अन्य क्रीडा : Tokyo Olympics 2020: टोकियोत भारतीय चमू संचलनासाठी येताच पंतप्रधान मोदी उभे राहिले अन् टाळ्यांनी दिलं प्रोत्साहन 

अन्य क्रीडा : ऑलिम्पिक क्रीडा महाकुंभ आजपासून; भारतीय खेळाडूंना ऐतिहासिक कामगिरीची संधी

संपादकीय : ऑलिम्पिकमधल्या रिकाम्या खुर्च्यांना घालणार टी-शर्ट्स

संपादकीय : आजचा अग्रलेख: ‘लव्ह इन टोकियो’