लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
Tokyo Olympic : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं ज्यांना 'खाऊ' वाटतं, त्यांनी हा Video पाहाच! - Marathi News | Tokyo Olympic : Level of competition in Olympic 2021 is astonishing, Watch Video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं ज्यांना 'खाऊ' वाटतं, त्यांनी हा Video पाहाच!

Tokyo Olympic : टोकियोत सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहे. ...

Tokyo Olympic, Mary Kom : ना टीम इंडियाचं नाव, ना तिचं; लढतीपूर्वी मेरी कोमला आयोजकांनी बदलायला लावली जर्सी, पण का? - Marathi News | Tokyo Olympic : Mary Kom was asked to change her jersey right before the bout, know the reason | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, Mary Kom : ना टीम इंडियाचं नाव, ना तिचं; लढतीपूर्वी मेरी कोमला आयोजकांनी बदलायला लावली जर्सी, पण का?

Tokyo Olympic : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. पदकाची प्रबळ दावेदार असणारी बॉक्सर मेरी कोम हिला पराभवाचा धक्का बसला. ...

Tokyo Olympic, Mary Kom : मेरी कोमनं पराभवही मोठ्या मनानं स्वीकारला, निकालानंतर दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे कौतुक! - Marathi News | Tokyo Olympic : Quite sporting of Mary Kom to welcome the decision with a smile and hugging her opponent, see pics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, Mary Kom : मेरी कोमनं पराभवही मोठ्या मनानं स्वीकारला, निकालानंतर दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे कौतुक!

Tokyo Olympic : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. पदकाची प्रबळ दावेदार असणारी बॉक्सर मेरी कोम हिला पराभवाचा धक्का बसला ...

Tokyo Olympic, Mary Kom : खुब लढी मर्दानी; ३८ वर्षीय मेरी कोमचा अटीतटीच्या लढतीत पराभव, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! - Marathi News | Tokyo Olympic: Mary Kom bows out in the second round, losing to Colombian Valencia, her campaign has come to an end by a split decision | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, Mary Kom : खुब लढी मर्दानी; ३८ वर्षीय मेरी कोमचा अटीतटीच्या लढतीत पराभव, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात!

महिलांच्या ४८-५१ किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मेरीसमोर कोलंबियाच्या इंग्रीट लोरेना व्हिक्टोरियाचे आव्हान होते. ...

Mirabai Chanu : सलमान खानची फॅन असलेल्या मीराबाईला भाईजानचा 'दबंग' रिप्लाय - Marathi News | Mirabai Chanu : salman khan domineering reply to Mirabai who says she likes Salman Khan | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Mirabai Chanu : सलमान खानची फॅन असलेल्या मीराबाईला भाईजानचा 'दबंग' रिप्लाय

Mirabai Chanu : मीराबाईचा आवडता अभिनेता कोण? याही प्रश्नावर तिने बॉलिूवडचा भाईजान, दंबग सलमान खानचं नाव घेतलं. सलमान खान मला खूप आवडतात, त्यांची बॉडीस्टाईल अधिकच प्रभावी आहे, असे मीराबाईने म्हटलं होतं. ...

Mirabai Chanu : देशाला रौप्यपदक देणाऱ्या मीराबाईचा भाऊही सैन्यात करतोय देशसेवा - Marathi News | Mirabai Chanu : Mirabai chanu's brother also in indian army, who gave a silver medal to the country, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mirabai Chanu : देशाला रौप्यपदक देणाऱ्या मीराबाईचा भाऊही सैन्यात करतोय देशसेवा

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा जन्म मणिपूरच्या खेड्यातील. राजधानी इम्फाळपासून २५ किमी दूर तिचे गाव. ‘लाकूड’ हे घरातलं मुख्य इंधन. मीराबाई लाकडे आणण्यासाठी भावंडांबरोबर जायची. ...

Virat Kohli: सोशल मीडियावरील त्या पोस्टमुळे विराट कोहली वादात, द्यावे लागणार स्पष्टीकरण, होऊ शकते कारवाई - Marathi News | Virat Kohli: Virat Kohli in controversy over that post on social media, An explanation has to be given | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli: सोशल मीडियावरील त्या पोस्टमुळे विराट कोहली वादात, द्यावे लागणार स्पष्टीकरण, होऊ शकते कारवाई

Virat Kohli News : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी करत आहे. मात्र यादरम्यान विराट एका वादात अडकला आहे. सोशल मीडियावर विराटने केलेली एक पोस्ट हे या वादाचे कारण ठरले आहे. ...

Tokyo Olympics: तिरंदाजीत अतनू दासने केली कमाल, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यावर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत मारली मुसंडी - Marathi News | Tokyo Olympics: Archer Atanu Das beats South Korea's Oh Jin-Hyek 6-5 in men's individual 1/16 eliminations | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: तिरंदाजीत अतनू दासने केली कमाल, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यावर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत मारली मुसंडी

Tokyo Olympics Live Updates, Atanu Das: अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अतनू दास याने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या दक्षिण कोरियाच्या ओ जिन्होक याला ने पराभूत केले. ...