लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
Tokyo Olympic Updates: पीव्ही सिंधूची क्वार्टर फायनलमध्ये धडक; मिया ब्लिचफेल्टचा केला पराभव - Marathi News | Tokyo Olympic Updates: PV Sindhu enters women's singles quarterfinals wins over Mia Blichfeldt | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic Updates: पीव्ही सिंधूची क्वार्टर फायनलमध्ये धडक; मिया ब्लिचफेल्टचा केला पराभव

ब्लिचफेल्ट आक्रमक खेळाडू असून, मलाही आक्रमक खेळ करावा लागेल असं पीव्ही सिंधूने सांगितले होते.  ...

Mirabai Chanu : जग जिंकलं, तरी पाय जमिनीवर; मीराबाई चानूच्या साधेपणानं जिंकली मनं! - Marathi News | Saikhom Mirabai Chanu at her home in Manipur after winning Silver Medal in the Tokyo Olympics, See Pics | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Mirabai Chanu : जग जिंकलं, तरी पाय जमिनीवर; मीराबाई चानूच्या साधेपणानं जिंकली मनं!

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली आणि मणिपूरची ही कन्या देशाची नायक ठरली. Saikhom Mirabai Chanu at her home in Manipur after winning Silver Medal in the Tokyo Olympics ...

१३ वर्षांच्या मोमिजीने जिंकलं ऑलिम्पिक गोल्ड मेडल! ये लडकी तुफान है.. - Marathi News | Tokyo Olympics 2021, 13-year-old Japan's momiji nishiya wins skateboarding gold medal. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१३ वर्षांच्या मोमिजीने जिंकलं ऑलिम्पिक गोल्ड मेडल! ये लडकी तुफान है..

ऑलिम्पिक गोल्ड मेडल वयाच्या १३ व्या वर्षी जिंकणाऱ्या मोमिजी निशियाची (momiji nishiya) गोष्ट.  Tokyo Olympics 2021 ...

Tokyo Olympic : महाराष्ट्राच्या प्रविण जाधवचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात; दीपिका कुमारी उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Tokyo Olympic : Maharashtra's Pravin Jadhav bows out of the men's singles archery event, Deepika Kumari in quarterfinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic : महाराष्ट्राच्या प्रविण जाधवचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात; दीपिका कुमारी उपांत्यपूर्व फेरीत

Tokyo Olympic : महाराष्ट्राचा तिरंदाज प्रविण जाधव याला पराभवाचा सामना करावा लागला. मिश्र, पुरुष सांघिक प्रकार आणि पुरुष वैयक्तिक गटात प्रविणनं चांगली कामगिरी केली. ...

'मेडल नक्की कुणी जिंकलंय?', पोस्टरवर मीराबाई चानूपेक्षा मोदींचा फोटो मोठा!; काँग्रेसनं साधला निशाणा - Marathi News | congress leader srinivas b v taunted on pm modi by sharing his picture with mira bai chanu who won the medal in tokyo olympics | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मेडल नक्की कुणी जिंकलंय?', पोस्टरवर मीराबाई चानूपेक्षा मोदींचा फोटो मोठा!; काँग्रेसनं साधला निशाणा

Mirabai Chanu: मीराबाई चानूच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या बॅनरवरुन काँग्रेसनं भाजपावर जोरदार टीका केली आहे.  ...

Tokyo Olympics: मराठमोळ्या प्रवीण जाधवचा अचूक निशाणा, गाठली पुरुष गटाची उपउपांत्यपूर्व फेरी - Marathi News | Tokyo Olympics: Indian archer Pravin Jadhav beats Galsan Bazarzhapov of Russian Olympic Committee 6-0 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: मराठमोळ्या प्रवीण जाधवचा अचूक निशाणा, गाठली पुरुष गटाची उपउपांत्यपूर्व फेरी

Tokyo Olympics: जपानमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मराठमोळ्या प्रवीण जाधवने जबरदस्त कामगिरी केली आहे. प्रवीण जाधवने रशियन ऑलिम्पिक समितीच्या बझारपोव्ह गॅल्सनवर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ...

Tokyo Olympics: सामन्यापूर्वी प्रशिक्षकाने महिला खेळाडूच्या कानशिलात लगावल्या, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | coach slaps female judo player Before the match in tokyo olympics | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Tokyo Olympics: सामन्यापूर्वी प्रशिक्षकाने महिला खेळाडूच्या कानशिलात लगावल्या, व्हिडिओ व्हायरल

Tokyo Olympics: खेळाडूच्या कानशिलात लगावण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...

Tokyo Olympics: सिंधूची विजयी घोडदौड, सलग दुसऱ्या विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश  - Marathi News | Tokyo Olympics: PV Sindhu beats Hong Kong's Ngan Yi Cheung & cruises into Pre-QF of Badminton Women's Singles | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: सिंधूची विजयी घोडदौड, सलग दुसऱ्या विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश 

Tokyo Olympics Live Updates: सिंधूने महिला एकेरीमध्ये आज झालेल्या लढतीत हाँगकाँगच्या नगन यी चेंगवर सरळ गेममध्ये मात केली. ...