लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
१३ की ५७? - ऑलिम्पिक पदक जिंकायचं वय किती?; दोन खेळाडूंनी अवघ्या जगाला थक्क केलं - Marathi News | 13 of 57? - What is the age to win Tokyo Olympic medal ?; The two players simply stunned the world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :१३ की ५७? - ऑलिम्पिक पदक जिंकायचं वय किती?; दोन खेळाडूंनी अवघ्या जगाला थक्क केलं

जपानची १३ वर्षांची चिमुरडी मोमिजी निशिया, आणि कुवैतचा ५७ वर्षांचा शूटर अब्दुल्लाह अल रशिदी; दोघांच्याही गळ्यात टोकियो ऑलिम्पिकची पदकं आहेत! ...

Tokyo Olympics: 97 वर्षांत देशाला पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिलं, सरकारनं बक्षीस म्हणून 5 कोटी अन् घर दिलं! - Marathi News | Hidilyn Diaz winning first Olympic gold medal ever for the Philippines, She receives $660,000 and a house from the government | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: 97 वर्षांत देशाला पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिलं, सरकारनं बक्षीस म्हणून 5 कोटी अन् घर दिलं!

Tokyo Olympics: Weightlifter Hidilyn Diaz Of Philippines Hailed For Historic Gold : मागच्या वर्षी पेरू येथे होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी ती मलेशियात अडकली होती. कोरोनामुळे सरकारनं पाच महिन्यांची प्रवास बंदी घातली होती. ...

Tokyo Olympics: भारतीय महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेनचा सॉलिड पंच; पदकापासून एक विजय दूर! - Marathi News | Tokyo Olympics: Indian boxer Lovlina Borgohain qualify for quarterfinals in women's Welterweight (64-69kg) categary  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: भारतीय महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेनचा सॉलिड पंच; पदकापासून एक विजय दूर!

Tokyo Olympics: महिला बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन हिनं पदकाच्या आशा पल्लवीत केल्या. ...

Tokyo Olympics: भवानी देवीनं पराभवानंतर मागितली देशाची माफी; PM मोदींच्या ट्विटनं मन जिंकलं - Marathi News | PM Narendra modi reply to bhavani devis tweet about her performance in olympics 2020 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: भवानी देवीनं पराभवानंतर मागितली देशाची माफी; PM मोदींच्या ट्विटनं मन जिंकलं

ऑलिम्पिक स्पर्धेत तलवारबाजीसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान चेन्नईच्या सीए भवानी देवी हिने पटकावला आणि तिने पहिला सामनाही जिंकला.  ...

Tokyo Olympics; भारतीय टेबल टेनिस खेळाडूंची ऑलिम्पिकमधील कामगिरी उत्तम - Marathi News | The performance of Indian table tennis players in the Olympics is excellent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Tokyo Olympics; भारतीय टेबल टेनिस खेळाडूंची ऑलिम्पिकमधील कामगिरी उत्तम

Nagpur News भारतीय टेबल टेनिस खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली, असे मत नागपुरातील आंतरराष्ट्रीय पंच मंगेश मोपकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त करून खेळाडूंच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगितले. ...

Tokyo Olympics: भारतीय हॉकी संघाचे जोरदार पुनरागमन, स्पेनवर दणदणीत विजयासह उपांत्यपूर्व फेरीसाठी आव्हान राखले कायम - Marathi News | Tokyo Olympics: Indian hockey team makes strong comeback, defeats Spain in 3rd Group match | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: भारतीय हॉकी संघाचे जोरदार पुनरागमन, स्पेनवर दणदणीत विजयासह उपांत्यपूर्व फेरीसाठी आव्हान राखले कायम

Tokyo Olympics Live Updates: स्पेनविरुद्ध झालेल्या लढतीत भारतीय संघाने ३-० असा दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीसाठी आपले आव्हान कायम राखले आहे. ...

Tokyo Olympics : दररोज 8 तासांची ट्रेनिंग, कडक डाएट; नॉर्व्हेहून येत होतं जेवण, जाणून घ्या मीराबाई चानूची पदकासाठीची मेहनत! - Marathi News | Tokyo Olympics 2020 : Silver medalist Mirabai Chanu diet and Weight training schedule revealed, See pic | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics : दररोज 8 तासांची ट्रेनिंग, कडक डाएट; नॉर्व्हेहून येत होतं जेवण, जाणून घ्या मीराबाई चानूची पदकासाठीची मेहनत!

Tokyo Olympic : रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूचे भारतात जंगी स्वागत अन् सरकारकडून मिळालं मोठं गिफ्ट! - Marathi News | Manipur Government has decided to appoint Olympic Silver Medallist Mirabai Chanu as Additional Superintendent of Police (Sports) in the police department  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic : रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूचे भारतात जंगी स्वागत अन् सरकारकडून मिळालं मोठं गिफ्ट!

Tokyo Olympic Saikhom Mirabai Chanu  : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचे पदकाचे खाते उघडणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचे सोमवारी नवी दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. ...