लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
Tokyo Olympic : 38 वर्षीय मेरी कोमचे सॉलिड पंच; 23 वर्षीय युवा प्रतिस्पर्धीची केली हालत खराब, Video - Marathi News | Tokyo Olympics: Mary Kom storms into Round of 16, 38-year-old MC Mary Kom defeated her opponent 15 years younger than her, Video  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic : 38 वर्षीय मेरी कोमचे सॉलिड पंच; 23 वर्षीय युवा प्रतिस्पर्धीची केली हालत खराब, Video

Tokyo Olympics 2020: टेबल टेनिसपटू मनिका बात्राचा शानदार विजय, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची आगेकूच अन् बॉक्सर मेरी कोमचा विजयी पंच... हे वगळता भारताच्या वाटेला आज निराशाच आली ...

Tokyo Olympic, Hockey : ऑस्ट्रेलियानं लावली वाट; 45 वर्षांत टीम इंडियाचा असा लाजीरवाणा पराभव झालाच नाही! - Marathi News | Tokyo Olympic, Hockey : India men's team lose 1-7 to Australia in hockey Pool A game, still 3 matches left in the group stage | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic, Hockey : ऑस्ट्रेलियानं लावली वाट; 45 वर्षांत टीम इंडियाचा असा लाजीरवाणा पराभव झालाच नाही!

Tokyo Olympic, Hockey : जागतिक हॉकी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला ...

Tokyo Olympics: कोरोना काळात ऑलिम्पिकची तयारी सोडून लोकांचा जीव वाचवला; आता थेट गोल्‍डवरच साधला निशाणा - Marathi News | Tokyo Olympics 2020 Javad foroughi wins gold in the air pistol final in Tokyo olympics  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: कोरोना काळात ऑलिम्पिकची तयारी सोडून लोकांचा जीव वाचवला; आता थेट गोल्‍डवरच साधला निशाणा

'तो' स्वतःला देशाचा सैनिक म्हणवतो. कारण कोरोना काळात इतर नेमबाज जेव्हा ऑलिम्पिकची तयारी करत होते, तेव्हा तो रुग्णालयात नर्सची भूमिका पार पाडत होता. ...

Tokyo Olympic 2020 : मनिका बात्राच्या दमदार विजयावर वीरेंद्र सेहवागचे 'ते' ट्विट; सोशल मीडियावर होतोय ट्रोल - Marathi News | Tokyo Olympic 2020 : TT player Manika Batra stunning comeback, but virender sehwag getting trolled | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic 2020 : मनिका बात्राच्या दमदार विजयावर वीरेंद्र सेहवागचे 'ते' ट्विट; सोशल मीडियावर होतोय ट्रोल

Tokyo Olympic 2020 : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रविवारी भारताच्या पदरी निराशाच आली. महिलांच्या 10 मीटर पीस्तुल आणि पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात भारतीय खेळाडूंना अपयश आलं. ...

Mirabai chanu : मीराबाईच्या घरी लगेच पोहोचला पिझ्झा, आई-वडिलांसमोर लागली थप्पी - Marathi News | Mirabai chanu : domino's india reached at home of mirabai chanu in imphal with pizza after wish and victory | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Mirabai chanu : मीराबाईच्या घरी लगेच पोहोचला पिझ्झा, आई-वडिलांसमोर लागली थप्पी

मीराच्या या उत्तराची दखल घेत, डोमिनो पिझ्झाने मीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत देण्याची घोषणा केली आहे. निधी रजधान यांच्या ट्विटला डोमिनो पिझ्झाने हे उत्तर दिलंय. ...

Tokyo Olympics: ... म्हणून ऑलिंपिक रौप्यपदक विजेता मीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा 'फुकट' - Marathi News | Tokyo Olympics: ... so Olympic silver medalist Mirabai Chanula Lifetime Pizza Free by domino's | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tokyo Olympics: ... म्हणून ऑलिंपिक रौप्यपदक विजेता मीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा 'फुकट'

Tokyo Olympics: मीराबाईच्या या यशानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिचं कौतुक होत आहे. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मणीपूरचे मुख्यमंत्री ए.बीरेन सिंग यांनी मीराबाईशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन व कौतुक केलं. ...

Tokyo Olympics: ऑलिंपिकविजेता मीराबाई बनली 'करोडपती', स्पेशल सरकारी पोस्टही मिळणार - Marathi News | Tokyo Olympics: Olympic champion Mirabai Chanu became a millionaire, will also get a special post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tokyo Olympics: ऑलिंपिकविजेता मीराबाई बनली 'करोडपती', स्पेशल सरकारी पोस्टही मिळणार

Tokyo Olympics: मीराबाईने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत देशाला पहिलं पदक मिळवून देत भारताचं खातं उघडलं आहे. वेटलिफ्टींग प्रकारा रौप्यपदक जिंकून मीराबाईने इतिहास घडवला. ...

साठीतही जपलाय ऑलिम्पिक संग्रहाचा खजिना; रूपकिशोर कनोजिया यांच्याकडे आठवणींचा ठेवा - Marathi News | The treasure trove of Olympic collections; Keep memories with Roopkishore Kanojia | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :साठीतही जपलाय ऑलिम्पिक संग्रहाचा खजिना; रूपकिशोर कनोजिया यांच्याकडे आठवणींचा ठेवा

 कनोजिया हे नागपुरातील संग्राहक म्हणून प्रसिद्ध आहेत. थोर, महान व्यक्तींबरोबरच वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याकडे भरपूर संग्रह आहे.  ...