लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोकियो ऑलिम्पिक 2021

Olympic Games Tokyo 2020

Olympics 2020, Latest Marathi News

जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत.
Read More
Mirabai Chanu, Tokyo Olympics: Video : देवाचा धावा, मनातली धाकधूक अन् मीराबाईच्या कुटुंबीयांचा एकच जल्लोष - Marathi News | Mirabai Chanu, Tokyo Olympics: Video: mirabai chanu's family and relative celebrate their daughter's victory ot tokiyo olympic | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Mirabai Chanu, Tokyo Olympics: Video : देवाचा धावा, मनातली धाकधूक अन् मीराबाईच्या कुटुंबीयांचा एकच जल्लोष

Mirabai Chanu, Tokyo Olympics: टोकियोमध्ये इतिहास रचल्यानंतर मिराबाई चानूच्या मणिपूर येथील राहत्या घरी देखील जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. पण मिराबाई चानू हिचा आजवरचा प्रवास फार खडतर राहिला आहे. ...

Mirabai Chanu, Tokyo Olympics: 'स्वप्न पूर्ण झालं...भारत माता की जय!', रौप्यपदक विजेत्या मीराबाईची चानूची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Tokyo Olympics 2020 I am very happy was dreaming of this for past five years Mirabai Chanu says after winning silver medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Mirabai Chanu, Tokyo Olympics: 'स्वप्न पूर्ण झालं...भारत माता की जय!', रौप्यपदक विजेत्या मीराबाईची चानूची पहिली प्रतिक्रिया

Mirabai Chanu, Tokyo Olympics: मीराबाई हिनं 'भारत माता की जय'चा जयजयकार करत आपलं स्वप्न पूर्ण झाल्याची व्यक्त केली आहे.  ...

Mirabai Chanu, Tokyo Olympics: प्रशिक्षणासाठी २२ किमीचा रोजचा प्रवास अन् डिप्रेशनवर मात!, मीराबाई चानूनं ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास - Marathi News | Tokyo Olympics 2020 mirabi chanu won olympic medal and creates history know her struggle | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Mirabai Chanu, Tokyo Olympics: प्रशिक्षणासाठी २२ किमीचा रोजचा प्रवास अन् डिप्रेशनवर मात!, मीराबाई चानूनं ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास

Tokyo Olympics, Mirabai Chanu Sliver Medal: मीराबाईचा आजवरचा प्रवास काही सोपा नव्हता. अनेक संकटांवर मात करुन ती आजचं यश अनुभवत आहे. ...

Chanu Saikhom Mirabai : अब पिछे थोडी ना हटेंगे! -मीराबाई चानूने आपला शब्द खरा केला.. स्वत:साठी आणि देशासाठीही! - Marathi News | Chanu Saikhom Mirabai: Tokyo Olympics 2021- she promised Olympic medal, she has won! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Chanu Saikhom Mirabai : अब पिछे थोडी ना हटेंगे! -मीराबाई चानूने आपला शब्द खरा केला.. स्वत:साठी आणि देशासाठीही!

वेटलिफ्टर साईखोम मीराबाई चानू. (Chanu Saikhom Mirabai) भारताची वेटलिफ्टर स्टार. तिनं  देशासाठी ऑलिम्पिक पदक यंदा जिंकणारच हा शब्द खरा केला..(India at Tokyo Olympics 2021) ...

Tokyo Olympics: जय हो! वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूला रौप्यपदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं पदकांचं खातं उघडलं - Marathi News | Tokyo Olympics: Wow! Mirabai, earn silver medal for India. India's medal account opened in Tokyo | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: जय हो! वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूला रौप्यपदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं पदकांचं खातं उघडलं

Tokyo Olympics: भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आज झालेल्या  महिलांच्या ४९ किलो वजनी गटाच्या भारोत्तोलनामध्ये जगातील आघाडीच्या देशांच्या भारोत्तोलकांना तोडीस तोड लढत देत रौप्यपदकाची कमाई केली आहे. ...

Tokyo Olympics : मराठमोळ्या प्रवीण जाधवची दमदार कामगिरी, मिश्र सांघिक गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; पदकाची आशा कायम - Marathi News | Tokyo Olympics Deepika Kumari Pravin Jadhav reach the quarter-final of Archery Mixed Team Event | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics : मराठमोळ्या प्रवीण जाधवची दमदार कामगिरी, मिश्र सांघिक गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; पदकाची आशा कायम

Tokyo Olympics, Praveen Jadhav and Pravin Jadhav: टोकियो ऑलिम्पिमकमध्ये तिरंदाजांनी दमदार सुरूवात केली आहे. ...

खराब कामगिरी कराल तर खबरदार...; एएफआयने खेळाडूंना दिला कारवाईचा इशारा - Marathi News | afi warns players if you perform poorly | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खराब कामगिरी कराल तर खबरदार...; एएफआयने खेळाडूंना दिला कारवाईचा इशारा

टोकियोत खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई करण्याचा इशारा शुक्रवारी दिला. ...

Tokyo Olympics: हरमनप्रीतचे आक्रमण, श्रीजेशचा बचाव; रोमहर्षक लढतीत न्यूझीलंडवर मात करत भारताची टोकियोमध्ये विजयी सलामी - Marathi News | Tokyo Olympics: Indian Men's hockey team won against New Zealand in the opening match | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Tokyo Olympics: हरमनप्रीतचे आक्रमण, श्रीजेशचा बचाव; रोमहर्षक लढतीत न्यूझीलंडवर मात करत भारताची टोकियोमध्ये विजयी सलामी

Tokyo Olympics Live Updates: भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिमधील आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली आहे. आज शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंडवर ३-२ ने मात केली. ...